Yearly Archives

2021

पहिला डोस घेतल्यास दुसरा डोस न चुकता घ्या

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना व्हायरसनंतर डेल्टा व्हायरस आणि आता आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमीक्रोन' नावाच्या व्हायरसमुळे संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभे ठाकले आहे. डेल्टानंतर कोरोनाचा हा नवा वेरिएंट जास्त वेगाने पसरत असल्याची भीती…

तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून धावली लालपरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कामगार संघटनेच्या कर्मचा-याच्या विरोध डावलून अखेर तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून स. 10.20 मिनिटांनी लालपरी धावली. वणी आगाराची चंद्रपूर-यवतमाळ अशी ही बस होती. बसमध्ये 10 प्रवासी होते. अंकुश आत्राम हे या बसचे चालक आहे…

वणीतील प्रगतीनगर येथे तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील प्रगती नगर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. गोपाळ रमेश टोंगे (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक गोपाळ हा मुळचा…

मंदर येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: मंदर येथील जि. प. शाळेच्या प्रांगणात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गोन्लावार होते तर ॲड. अमोल टोंगे, डॉ.…

नरसाळा येथे महाकाकड आरतीची सांगता

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महाकाकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मोहनराव देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटेला येथील हनुमान मंदिरातून काकड आरतीची टाळ मृृदुंगाच्या गजरात मिरवणूक…

बोटोणी येथे क्रांतीवीर शामादादा कोलाम जयंती व संविधान दिन साजरा

सुरेश पाचभाई, बोटोणी: क्रांतीवीर शामादादा कोलाम यांची 123 वि जयंती आणि संविधान दिन बोटोणी येथील गावात व पोडात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक मोहन मडावी व आनंदराव मसराम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या…

…आणि चोरटा कैद झाला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये सालगड्याचे काम करणाऱ्या सालगड्याचे शेतातील बंड्यामध्ये असलेले सोने एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही घटना मार्डी शिवारातील असून शनिवारी ही  घटना घडली. मात्र सदर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.…

पाहिजेत… साईट सुपरवायझर व ऑफिस बॉय

पाहिजेत पद: साईट सुपरवायझर पद संख्या : 6 शिक्षण: 12 वी/ग्रॅज्युएशन (शिरपूर, शिंदोला या भागातील उमेदवारांना प्राधान्य) (स्वतःची दुचाकी आवश्यक) पद: ऑफिस बॉय पद संख्या : 2 शिक्षण: दहावी पर्यंत ( वणी शहरातील उमेदवारास प्राधान्य)…

मॅकरून स्टुडन्ट्स अकॅडमीत संविधान दिन उत्साहात साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शाळेतील सर्व…

शिरपूर: अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत सिंधिवाढोणा ते कायर रस्त्यावर चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर व ट्रॉली शिरपूर पोलिसांनी जप्त केली. शनिवार 27 नोव्हे.ला पहाटे 3 वाजता केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 1 ब्रास…