Yearly Archives

2021

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत

जितेंद्र कोठारी, वणी : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी घेऊन संपूर्ण राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला तीव्रता यावी म्हणून अनेक संघटनांकडून एस. टी. कामगारांना आर्थिक मदत पुरविण्यात येत आहे. अशातच…

आता एका कॉलवर काढा बोअरवेलमध्ये फसलेली मोटर

प्रतिनिधी मारेगाव: अनेकदा शेतातील बोअरवेलमध्ये रेती, दगड, केसिंग बेंड होणे इत्यादी कारणामुळे मोटर अडकते. किंवा पाईपमधून अनेकदा मोटर सुटून खाली पडते. त्यामुळे मोटर दुरुस्तीसाठी मोठी अडचण निर्माण होते व बोअरवेलचे पाणी येणे बंद होते. यासाठी…

शिरपूर-शिंदोला गटात विविध विकास कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर-शिंदोला गटाचे जिल्हा परिषद सदस्य परसाराम पेंदोर यांच्या विकास निधीतून मूर्ती, बोरी, देउरवाडा, कुर्ली येथे विविध विकास कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…

वणीत संविधान दिन साजरा, विविध उपक्रमाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी वणीत ठिकठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. विविध कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तसेच विविध पक्ष आणि संघटनाद्वारे विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात आला. संविधान चौकात वंचित आघाडीतर्फे संविधान निर्मात्यांना…

लग्नात आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकासह लग्नात आलेल्या एका 16 अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना वणीत घडली. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा व पीडित मुलीचा शोध सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही दोन…

नेरड जवळ कोळसा भरलेला ट्रक पलटी

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन, वणी मार्गावर नेरड गावाजवळ कोळसा भरलेला हायवा. ट्रक पलटी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. माहितीनुसार (MH40N2559)…

त्रस्त शेतकऱ्याने घेतला चिंचेच्या झाडाला गळफास

भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी, नेहमी पडणारा दुष्काळ आणि अशातच गेल्या काही वर्षांपासून अंथरणाला खिळून असलेल्या पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील रामेश्वर येथे घडली. आत्महत्या…

अखेर तीन वर्षानंतर होणार चारगाव, शिरपूर, कळमणा रस्ता

जितेंद्र कोठारी, वणी: बहुप्रतीक्षित चारगाव चौकी ते शिरपूर, कळमणा ते चंद्रपूर जिल्हा सीमा (वनोजा) पर्यन्त होणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कामासाठी अखेर गुरुवारचा दिवस उजळला. मागील 3 वर्षापासून हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट पर्यन्त गेलेल्या या…

नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य…

जॉन अब्राहम आलाये परत, सुजाता टॉकिजमध्ये आजपासून सत्यमेव जयते 2

प्रतिनिधी वणी: जॉन अब्राहमचा आगामी 'सत्यमेव जयते 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. वणीतील सुजाता टॉकीजमध्ये हा सिनेमा आज ऑल इंडिया रिलिज होतोय. या सिनेमात जॉन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिसून येणार आहे. सिनेमात अॅक्शनचा तडका…