विदर्भस्तरिय कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
रमेश तांबे, वणी: विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेत वणीच्या निस्किन मंक्स कुंग-फुच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मुल, जिल्हा चंद्रपूर येथे 18 व 19 डिसेंबर रोजी पार पडलेल्या स्पर्धेत वणीच्या 23 कराटेपटुंनी सहभाग घेतला होता. यात 4…