Yearly Archives

2022

आलं आलं भागवत, सांडपाणी गायब…

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण येथे सध्या भागवत सप्ताह सुरु आहे. त्यानिमित्ताने गावातील रस्ते स्वच्छ दिसत आहेत. अनेक घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या आहेत. गावात दिवसभर संगीतमय वातावरण दिसून येत असून वर्षभर वाहणाऱ्या गटारगंगा काही काळासाठी का होईना…

उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. वणी यवतमाळ मार्गावर गौराळा फाट्याजवळ गुरुवारी रात्री 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमी गणेश बापूराव गुंजेकर (35) रा. बुरांडा याला…

मारेगाव तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या…. आई वडिलांनी दोन वर्षात गमावले दोन्ही तरुण मुले

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील देवाळा येथील शेतकरी जनार्दन कवडू महाकुलकर (40) यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या…

विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना सलग 6 व्यांदा MDRT बहुमान

सुनील ठाकरे, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे या आधी त्यांना 5 वेळा हा बहुमान मिळाला असून सलग 6 वेळा हा बहुमान निळवण्याची किमयाही…

आता हार्मोन्स संबंधी तपासणी व उपचार होणार वणीतच

बहुगुणी डेस्क, वणी: आता वणी व वरोरा परिसरातील शुगर, थॉयराईड, लठ्ठपणा व इतर हार्मोन्ससंबंधी आजारांवरील स्पेशालिस्ट वणीतच उपलब्ध होणार आहे. मुळचे वणीकर व यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव होर्मोन्स तज्ज्ञ डॉ. पंकज फेरवाणी (MBBS, MD (Medicine), DNB…

महिला पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनच्या आवारातच एका महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर पोन्नलवार (46) व योगिता पोन्नलवार (39) या दोघांसह एका विधीसंघर्ष (अल्पवयीन) मुलीला ताब्यात घेण्यात…

मित्रांमध्ये झाला वाद, एकाला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मित्रांमधील शुल्लक वाद वाढून दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली. शनिवारी 24 डिसेंबर रोजी ही घटना घडली. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. होते. उपचार करून परत आल्यावर याबाबत वणी पोलीस ठाण्यात…

शुल्लक वादावरून एकास फावड्याच्या दांड्याने मारहाण

सुनिल इंदुवामन ठाकरे, वणी: नालीचे पाणी काढण्यावरून झालेल्या शुल्लक वादातून एका इसमाने दुस-या इसमास मारहाण व शिविगाळ केली. फुकटवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारी नुसार, मनोज सूर्यभान…

टिळक चौक ते दीपक चौपाटी व गांधी चौक ते काठेड ऑईल मिल पर्यंत होणार सिमेंट रस्ता

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सर्वात जास्त रहदारी असलेल्या टिळक चौक ते दीपक चौपाटी व गांधी चौक ते काठेड ऑईल मिल या दोन मुख्य रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. या दोन्ही मार्गावर सिमेंट काँक्रिट रोड, पेवर ब्लॉक व भूमिगत ड्रेनेजसाठी नगर…

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देणे व ती गर्भवती असल्या कारणावरून मुलीच्या आई व पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे तर…