Yearly Archives

2022

“मूलभूत हक्कांसाठी संघर्ष म्हणजेच बिरसा मुंडा यांचे कार्य पुढे नेणे”

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या संघर्ष हा या देशातील मूळ निवासीयांना त्यांच्या जल, जंगल व जमिनीवरील अधिकार हा नैसर्गिक असल्याने तो कुणीही हिसकावून घेऊ नये, यासाठी होता. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत…

मार्डीच्या आदर्श विद्यालयात बालक दिन साजरा

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती सोमवारी बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वि. मा. ताजने होते. तर प्रमुख पाहुणे…

मनसेच्या एंट्रीनंतर कामगारांच्या मागण्या मान्य

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अडेगाव येथील जगती मायनिंग कंपनीमधील कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू होते. पण कंपनी प्रशासनाने उपोषण आंदोलनकडे दुर्लक्ष केले होते. अखेर कामगारांच्या उपोषणाची दखल घेत मनसे…

टिळकचौकातील फुटपाथवरील अतिक्रमण उठवले, वणीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण व त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने वणी नगरपरिषेने सोमवार 15 नोव्हेंबर पासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी पोस्ट ऑफिस ते पाण्याची टाकी पर्यंत…

T-20 फायनल मॅचवर वणीत बेटिंग… पोलिसांची अड्ड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: वणीत स्थानिक गुन्हे शाखेद्वारे आठवडाभरात दोन कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर वणी पोलीस जागे झाले व टी 20 फायनल सामन्यावर बेटिंग करणाऱ्यांवर 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वणी पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली.…

गोडाऊन किरायाने देणे आहे… स्थळ: ब्राह्मणी रोड व यवतमाळ रोड

बहुगुणी डेस्क, वणी: विविध वस्तूंची साठवणूक करवून ठेवण्यासाठी ब्राह्मणी रोड व साई मंदिर (यवतमाळ रोड) येथे 2 हजार व 2.5 हजार स्वेअर फूटचे गोडावून उपलब्ध आहेत. गरजेनुसार एक, दोन अथवा सर्व गोडाऊन किरायाने घेता येणार आहे. इच्छुकांनी 9405956188…

वणी तालुक्यातून काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्ता वाशिमला रवाना

जितेंद्र कोठारी, वणी : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी वणी येथून मोठ्या संख्येने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या वाशिमला रवाना झाल्या आहेत. काँग्रेसच्या शेकडो महिला…

वणीत मशाल रॅली, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व डॉ. महेंद्र लोढा यांच्या…

वणीत एकाच रात्री 2 घरफोड्या… चोरट्यांचा धुमाकूळ झाला सुरू…

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीनंतर पुन्हा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आज सकाळी छ. शिवाजी चौकातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले. निखिल पवार व विद्या चौधरी असे घरफोडी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलिसांना…

प्रतिष्ठित व्यापारी रामगोपाल गिरीधारीलाल राठी यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील राठी हार्डवेअरचे मालक तथा शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी रामगोपाल गिरीधारीलाल राठी (89) यांचे रविवारी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवारी गांधी चौकातील…