Yearly Archives

2022

वसंत जिनिंग – काय आहे या संस्थेचा इतिहास आणि कसा बदलला संस्थेचा चेहरामोहरा ?

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी व परिसरात वसंत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परिसरात ज्या मोजक्या सहकारी संस्था आहेत. त्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत…

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या ब्रँड किंवा व्यवसायाची जाहिरात

बहुगुणी डेस्क, वणी: सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. यात थिएटरच्या सिल्वर…

वसंत जिनिंग निवडणूक: जय सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी येत्या 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या…

मानोरा येथे संत. श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे लोकार्पण

मानोरा: मानोरा तसेच परिसरातील सर्व जनतेला आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने मानोरा येथे गुरुवारी दिनांक २७/१०/२०२२ रोजी संत. श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हेल्थ केअर अँड डायग्नोस्टिक्स सेंटर, सोनोग्राफी सेंटरचा लोकार्पण सोहळा उत्साहात…

ऐन दिवाळीत भूमिहिन, निराधार राजूचे घर आगीत जळून खाक

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोना महामारीत राजूने आपले आईवडील गमावले. घरातील मुख्य आधार हरपला. त्यानंतर भूमीहिन असलेला राजू मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. आधीच मोठे धक्के पचवलेल्या राजूवर ऐन दिवाळीत आणखी एका संकटाची भर पडली. त्याच्या घराला…

फक्त एका वॉट्सऍप मॅसेजने पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवा…

बहुगुणी डेस्क, वणी: लवकरच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. यात केवळ पदवीधर असणा-यांनाच मतदान करता येणार आहे. केवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, डीग्री सर्टीफिकेट किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, कागदपत्रात…

वणी पोलीस ठाणे प्रभारावरच… वणीकरांना नवीन ठाणेदारांची प्रतीक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात महत्वाचे असलेले वणी पोलीस स्टेशनचा कारभार मागील 15 दिवसांपासून ठाणेदार विनाच सुरु आहे. पत्रकारावरील हल्ल्यानंतर ठाणेदार पोनि रामकृष्ण महल्ले 14 ऑक्टो. पासून रजेवर आहे. तेव्हापासून सपोनि माया चाटसे प्रभारी…

गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे हृदयविकाराने निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील लालगुडा रोडवरील ओम नगर येथील रहिवासी असलेले गोपाळकृष्ण शामरावजी मार्कंडे यांचे गुरुवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान नागपूर येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. ते कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी…

दारु दुकानाच्या एनओसीसाठी लाखोंची उलाढाल ! कथित व्हायरल क्लिपने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकूटबन येथे आशिया खंडातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प सुरु होताच या भागात वैध, अवैध व्यावसायिकांनी आपले जाळ पसरविणे सुरु केले आहे. मुकुटबन येथून जवळच गणेशपूर येथे देशी दारुचे दुकान थाटण्यासाठी चक्क…