Monthly Archives

February 2023

मुख्य बाजारपेठेतील मुत्रीघर बंद केल्याने व्यापारी व ग्राहकांना त्रास

विवेक तोटेवार, वणी: वणीच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्राहकांसाठी मुतारीची व्यवस्था करण्यात आली होती. हे मुत्रीघर गेल्या 50 वर्षांपासून सुरू होते. परंतु नगर पारिषदेने बाजारपेठे होणारी दुर्गंधी व रोगराईचे कारण देत हे मुत्रीघर बंद…

विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या इसमाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष पांडुरंग बुरडकर (50) असे मृतकाचे नाव आहे. ते गणेशपूर येथील रहिवासी होते. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या राहते घरी विष प्राशन…

बकरी चोरांना अटक, आरोपी निघाले वणीतील 2 युवक

भास्कर राऊत, मारेगाव: टिनाच्या शेडमध्ये बांधलेल्या बक-या सोमवारी मध्यरात्री एका कारमधून चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत छडा लागला असून या प्रकरणी 2…

नेत येथील राशनधारकाकडून धान्याचा काळाबाजार !

भास्कर राऊत, मारेगाव: नेत येथील रेशन धारकाकडून रेशनचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गावाकऱ्यांनी दिली आहे. रेशन धारक हा लाभार्थ्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करत असून याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप…

गाडीला चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट

भास्कर राऊत, मारेगाव: पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची गाडी अज्ञात चोरटा घेऊन पसार झाला. ही घटना मारेगाव शहरात भर दुपारी घडली. या घटनेमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. गाडीची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. या प्रकरणी…