Monthly Archives

February 2023

युवा व्यावसायिक पियूष मेहता यांची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील युवा व्यावसायीक पियूष पारसमल मेहता (35) यांनी आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. पियूष हे प्रगती नगर येथील रहिवासी होते. त्यांचा शाळा क्रमांक 3 जवळ…

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील उमेद पार्क या लेआऊटमध्ये एक नवीन ड्युप्लेक्स बंगला विकणे आहे. 1291 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/ड्युप्लेक्स असून यात 1500 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या…

वेगळ्या विदर्भासाठी 19 फेब्रुवारीपासून संपूर्ण विदर्भात यात्रा

विवेक तोटेवार, वणी: 19 ते 30 डिसेंबरला राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झाले. या अधिवेशनात विदर्भासाठी जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट करण्यात आले नाही. यातून विदर्भाचा द्वेष दिसून येत असल्याचा आरोप 4 फेब्रुवारी रोजी वणी येथे…

शेतक-याला क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथे शेतातील धुऱ्यावर झाड तोडण्यावरून झालेल्या शुल्लक वादातून एकाने दुस-याला लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.…

मारेगाव तहसीलमध्ये दलाल सक्रिय? सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तहसील कार्यालयाला दलाल सक्रिय असल्याची सर्वत्र चर्चा असून यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची विनाकारण फरफट होताना दिसत आहे. मात्र स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देखील…

अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व ठेविदारांच्या ठेवी सुरक्षीत – ऍड देविदास काळे

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव घेतले जाते. सध्या या पतसंस्थेबाबत विविध अफवा पसरवून ठेविदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र ठेविदारांचे पैसे…

उद्या वणीत प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: 3 फेब्रुवारी रोजी शुक्रवारला सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा यांची जयंती आहे. त्यानिमित्त सुतार समाज वणीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबिर,…

अपघात- नायगावजवळ दोन भरधाव ट्रकची समोरासमोर भीषण धडक

जितेंद्र कोठारी, वणी: नायगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात एक ट्रकचालक जागीच ठार झाला तर एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वणीतील ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी दाखल केल्याची…

वणीत मोफत एक्यूप्रेशर, वाईब्रेशन व सुजोक चिकित्सा शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात विविध आजाराने ग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दि. 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत मोफत एक्यूप्रेशर, वाईब्रेशन व सुजोक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जैन स्थानक जवळ आनंद भवनमध्ये 6 दिवस…

आदिवासी चळवळीतील कार्यकर्ते अशोक बेसरकर यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील पत्रकार संदीप बेसरकर यांचे वडील अशोक शिवाजी बेसरकर यांचे आज दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.15 वाजता निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासले होते. अशोक बेसरकर हे…