Monthly Archives

March 2023

आरोग्य विभागाला रिक्त पदाचा ‘आजार’ 85 पदे रिक्त

जब्बार चीनी, वणी: वन संपदा व नैसर्गिक खनिजांनी संपन्न असलेल्या वणी उपविभागाच्या आरोग्य विभागाला सध्या रिक्त पदांचा आजार झाला असून त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य विभागात एकूण पदापैकी तब्बल 47 टक्के पदं रिक्त आहे. या रिक्त…

गरीब व अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘मस्ती की पाठशाला’ शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गरीब, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'मस्ती की पाठशाला' या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान होणार आहे. या इयत्ता 6 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता…

सणाच्या दिवशीच महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रश्मी शरद हस्तक (47) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा असा…

तूर व रोख रक्कम चोरणारे दोघे गजाआड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घरात ठेवलेली 50 किलो तूर व 5 हजारांची रक्कम लंपास करणा-या दोघांना वणी पोलिसांनी गजाआड केले आहे. चिखलगाव येथे शनिवारी दिनांक 18 मार्च रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

गुडीपाडव्यानिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये खरेदी करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात वस्तू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त ग्राहकांसाठी खास 'समर सेल' लॉन्च करण्यात आला आहे. या ऑफरची विशेषता म्हणजे यात एसी, कुलर व…

फुलशेती करणा-या सुकनेगाव येथील युवा शेतक-याचा लखनौ येथे सन्मान

निकेश जिलठे, वणी: सचिन राजूरकर हे 30 वर्षांचे युवा शेतकरी. शिक्षण अवघं जेमतेम. सुकनेगाव शेतशिवारात फुलशेतीच्या माध्यमातून ते आज वार्षिक 10 लाखांचं उत्पन्न घेतात. पारंपारिक शेतीला फाटा देत नवी वाट निवडणा-या या प्रगतशील व युवा शेतक-याचा लखनौ…

JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती

बहुगुणी डेस्क, वणी: कायर परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यात प्री-प्रायमरी टीचर, प्रायमरी टीचर, ट्रेन्ड टीचर, यासह नॉन टिचिंग स्टाफचा समावेश आहे. या पदांसाठी…

सुपरहिरो शाजाम – फ्युरी ऑफ द गॉड रिलिज… ऍक्शन आणि कॉमेडीचा भडीमार…

बहुगुणी डेस्क, वणी: सुपरहिरो मुव्हीच्या फॅनसाठी आनंदाची बातमी. शाजाम - फ्युरी ऑफ द गॉड रिलिज झाला आहे. ऍक्शन आणि कॉमेडीने भरपूर असलेला हा सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने…

प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, तीन महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान परिसरा लगत असलेल्या प्रेमनगर येथे पोलीस पथकाने धाड टाकत तीन महिलांना ताब्यात घेतले. या महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यातील इसमांना हातवारे करताना आढळल्या. यातील एक महिला महाराष्ट्र तर इतर दोन…

शौचास जाण्याचे कारण सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजला सुटी लागल्याने आजी-आजोबाच्या गावी गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी अज्ञात इसमाने फूस लावून…