Monthly Archives

March 2023

भांडण पाहल्याने तरुणाला गोट्याने व काठीने जबर मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: धुलीवंदनाच्या दिवशी काही लोकांचे सुरू असलेले भांडण पाहणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. भांडण पाहल्याच्या रागातून तिघांनी गोट्याने व काठीने तरुणास जबर मारहाण केली. दिनांक 7 मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास…

आंबेडकर चौकात राजस्थानी महिला मंडळतर्फे पाणपोई सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणी परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वणीतील बाजार पेठेत ग्रामीण भागातून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. उन्हामुळे त्यांना…

यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरची परिस्थिती जेमतेम, शिक्षणही यथातथाच, मात्र आयुष्यात काही करण्याची जिद्द असली आणि त्याला परिश्रमाची जोड मिळाली तर शुन्यातूनही विश्व निर्माण करता येऊ शकतं. हे आपल्या कृतीतून दाखवणारे परिसरातील एक यशस्वी उद्योजक म्हणजे…

चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री चिंचमंडळ गावात दोन कुटु्ंबात मोठा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. एकमेकांना लाठ्यांच्या साहाय्याने एकमेकांना केलेल्या मारहाणीत दोन महिला व एक पुरुष जखमी…

धुलीवंदनाची मुदत संपूनही मांसविक्रीचे दुकाने जत्रामैदानावरच

विवेक तोटेवार, वणी: मांसविक्रेत्यांनी जत्रा मैदानावरील दुकाने हटवण्यासाठी धुलीवंदनाची मुदत मागितली होती. तर मुख्याधिकारी यांनीही धुलीवंदनानंतर कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता. मात्र धुलीवंदन संपल्यानंतरही ना मांसविक्रेत्यांनी दुकाने…

छबुताई गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील लालगुडा रोडवरील ओम नगर येथील रहिवासी असलेल्या छबूताई गोपाळकृष्ण गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे 7 मार्च रोजी नागपूर येथे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. 10 दिवसांआधी त्यांची तब्येत अचानक ढासळली होती. त्यामुळे…

प्रेम, विरह, कुटुंब याने नटलेली रोमॅन्टीक लव्ह स्टोरी तू झुटा मै मक्कार

बहुगुणी डेस्क, वणी: दिग्दर्शक लव रंजन पुन्हा एकदा रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर तू झुठी मैं मक्कर या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला आहे. 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' आणि होळीला 8 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.…

ऐतिहासिक गुद्दलपेंडी जाणार विस्मरणात? यावर्षीही गुद्दलपेंडी नाही…

निकेश जिलठे, वणी: महाराष्ट्रात केवळ एकाच ठिकाणी खेळला जाणारा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी. दरवर्षी धुळवडीला म्हणजे रंगपंचमीला वणीत हा अभूतपूर्व खेळ रंगतो. मात्र हा खेळ या वर्षी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीच्या सांस्कृतिक इतिहासात…

क्रिकेट सट्ट्यावर वणी पोलिसांची धाड, दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रंगारीपुरा येथे सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 2 जणांना अटक करण्यात आली तर सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही…

मुकुटबन येथील RCCPL च्या खाणीला 5 स्टार रेटींग प्रदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: RCCPL प्रा.लि.ची मुकुटबन लाइमस्टोन आणि डोलोमाईट माइन्स (M.P.Birla Group) ला खाण मंत्रालयाच्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, नागपूर कडून 5 स्टार रेटिंग प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय खनिज विकास निगमच्या भारतीय खान ब्यूरो…