वणी बाजार समिती सभापती पदाची माळ ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात
जितेंद्र कोठारी, वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उप सभापती पदाची निवड बुधवार 24 मे रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बाजार समिती सभागृहात झालेल्या सभेत ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात सभापती…