Monthly Archives

May 2023

वणीत पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

जितेंद्र कोठारी, वणी : मे हिटवेवचा महिना असताना मागील एका आठवड्यापासून वणी उपविभागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शनिवार एक दिवस विश्रांती नंतर रविवारी दुपारी 3 वाजता दरम्यान विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनासह पडलेल्या पावसामुळे जनजीवन…

प्रेमनगर परिसरात खंजीर घेऊन धुमाकूळ घालणा-या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा रोडवरील प्रेमनगर परिसरातील रस्त्यावर खंजीर घेऊन धुमाकुळ घालणा-या तरुणाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी वरोरा येथील एका तरुणास अटक केली.…

विद्युत लाईनवरील 39 स्पॅन तार आणि 67 इन्सुलेटरची चोरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा सबस्टेशन ते साखरा (दरा) या लाईन वरील एकूण 39 स्पॅन (1.9 किमीची) ऍल्युनिमियम तार व 67 इन्सुलेटर चोरीला गेले. यात महावितरणचे 2 लाख 75 हजार 74 रुपयांचे नुकसान झाले. सदर चोरी ही 28 मार्च 2023 ते 3 मे 2023 च्या…

सावधान… ! 13 शेतक-याच्या शेतात चोरट्यांचा डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव (कोरंबी) येथील 13 शेतक-यांच्या शेतात चोरट्यांनी हात साफ केला. यात वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेली झटका मशिन व स्प्रिंकलर मशिनच्या नोझलचा समावेश आहे. या चोरीत चोरट्यांनी सुमारे 32 हजारांचे…

Guardians of the Galaxy 3 – जगाला वाचवण्याची एक रोमांचक लढाई…

बहुगुणी डेस्क, वणी: मार्वलचा गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी 3 हा सिनेमा सध्या जगभरात धुमाकुळ घालत आहे. ऍक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेला या सिनेमाला आधीच्या दोन सिनेमापेक्षाही अधिक पसंती मिळताना दिसत आहे. IMDB वरही या सिनेमाला 10 पैकी 8.4 रेटिंग सध्या…

वणी येथील वकिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : धावत्या दुचाकी समोर अचानक आलेल्या रानडुक्कराला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी वणी येथील एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऍड. सतीश नांदेकर (48) रा. तलाव रोड, वणी असे मृत वकीलाचे नाव आहे.  सविस्तर वृत्त…

देवकार्य करताना नदीच्या प्रवाहात 2 जण बुडाले, 1 तरुण बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: देवकार्यासाठी वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 2 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एकाला बाहेर काढण्यात यश आले मात्र दुसरी व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेली. मारेगाव तालुक्याच्या वेशीवर असलेल्या सांवगी येथे आज…

विद्यार्थ्यांच्या मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र दिनानिमित्त वणीतील नृसिंह व्यायाम शाळेत साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता केजी टू पीजी निवृत्त शिक्षक संघटना वणी यांच्या तर्फे व्यायाम शाळेच्या आवारात अंबादास कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…

ITI येथे 8 मे रोजी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती मिळावी यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील शासकीय ITI येथे सोमवारी…

मंगल कार्यालयासमोरून दुचाकी चोरी, वासेकर ले आऊट येथील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लग्नाकार्यासाठी मंदिरात गेलेल्या एका इसमाची दुचाकी चोरीला गेली. शहरातील वासेकर ले आऊट येथे ही घटना घडली. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी…