Yearly Archives

2023

डोंगरगाव येथील शेतक-याची विश प्राशन करून आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: आमलोन येथील शेतक-याच्या आत्महत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोपर्यंत संध्याकाळी झरी तालुक्यात आणखी एका शेतक-याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. डोंगरगाव येथील रहिवासी असलेले बाबाराव विठ्ठल डोहे (53) असे मृतकाचे नाव असून…

वणीत डंकीचा शानदार दुसरा सप्ताह, प्रेक्षकांचा सुपर डुपर प्रतिसाद

बहुगुणी डेस्क, वणी: ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभ मुहुर्तावर रिलीज झालेला शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांचा डंकी हा सिनेमा सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंड…

आमलोन येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील आमलोन येय़े एका 50 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या वेळी ही घटना उघडकीस आली. आनंदराव शंकर मेश्राम रा. आमलोन असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. ते आमलोन येथे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या…

गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या गंजचा मारोती जवळील संविधान चौकात एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. गजू आत्राम (34) असे जखमीचे नाव असून तो कायर येथील रहिवासी…

सिंधी वाढोणा येथील अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: एका अल्पभूधारक शेतक-यांने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती नामदेव अवताडे (48) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा येथील रहिवासी होते.…

भांदेवाडा येथील जगन्नाथ बाबा देवस्थानाला स्वच्छता यंत्र भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज देवस्थानाला आज शनिवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी संजय खाडे यांच्या तर्फे दोन ऑटोमॅटीक स्वच्छता यंत्र भेट देण्यात आले. स्वच्छता यंत्रामुळे मंदीर व परिसर स्वच्छ ठेवण्यास चांगली मदत होणार…

शिंदोला येथे घराला भीषण आग, 22 क्विंटल कापसासह संपूर्ण घर खाक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील एका घराला भीषण आग लागली. यात संपूर्ण घरच बेचिराख झाले. आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोन तासानंतर आग विझवण्यात गावक-यांना यश आले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी घरातील…

अबब…! आंदोलनात सहभागी झाल्याने एकाला जबर मारहाण

विवेक तोटेवार, वणी: आंदोलनात सहभागी झाल्याने एकाला काठीने व बुक्कीने मारहाण करण्यात आली. बुधवारी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील कळमना येथे ही घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी शंकर येटे यांच्या तक्रारीनुसार वणी पोलीस गुन्हा दाखल…

शुल्लक कारणावरून महिलेला लाकडी दांड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाने महिलेला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली. शहरातील भीमनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शैलजा श्यामराव घुमे ह्या…

सावधान…! चिखलगाव रोडवरील मॉलसमोरून दुचाकी चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील चिखलगाव रोडवरील एका जिमसमोरून एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे वणीकर चांगलेच हैराण झाले असून हे सत्र…