विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी नायगाव जवळ सुशगंगा कॉलेजच्या जवळ असलेल्या एका शेत शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटली असून हा मृतदेह मुळचा घुग्गुस येथील रहिवासी असलेल्या रणजीत सिंग बहादुर सिंग (38) याचा असल्याचे…
बहुगुणी डेस्क, वणीः शहरात रोजच नवनव्या घटना पाहायला व ऐकायला मिळत आहेत. त्यातच एक धक्कादायक प्रकार वणी-वरोरा रोडवरील नायगाव शिवारात सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज जवळ झाला. त्या परिसरातील एका शेतामध्ये शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5…
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरीतील वार्ड क्रमांक ३ चे रहिवासी नत्थूजी खानझोडे (76) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 18 एप्रिलला दुपारी 4.00च्या सुमारास निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे ते वडील होते. काही दिवसांपूर्वी त्यांना…
बहुगुणी डेस्क, वणी: घरा शेजारी राहणा-या एका तरुण, तरुणीने प्रेमविवाह केल्याने दोन कुटुंबांमध्ये चांगलाच राडा झाला. दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या मारहाणीत तरुणाचे कुटुंबीय…
बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारचा दिवस वणी तालुक्यासाठी काळा ठरला. संध्याकाळी तालुक्यात भीषण वादळाने झोडपले तर दिवसा आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या. तालुक्यातील पुरड (पुनवट) येथील एका तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.…