Yearly Archives

2025

लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच सासुरवास, पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: एका विवाहित तरुणीला लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यातच सासुरवास सुरु झाला. सासरच्या मंडळींनी 5 लाखांची मागणी केली. मात्र वडील गरीब असल्याने पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीला माहेरी आणून सोडले. याबाबत…

गर्लफ्रेंडचे जुळले लग्न, व्हिडीओ व्हायरल करून बॉयफ्रेंडचे विघ्न

बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नाते हे विश्वासावर तरले असते. मात्र काही बॉयफ्रेंड हे याला कलंक ठरतात. गर्लफ्रेंडला ते आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात. आधी बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार…

घरफोडीही केली आणि अंगणात लावलेली दुचाकीही लंपास केली

 बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळी सुटी निमित्त पर्यटनाला गेलेल्या एका कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरफोडीच केली नाही तर अंगणात लावलेली दुचाकी देखील चोरून नेली. या घरफोडीत चोरट्यांनी 15 हजारांची रोख रक्कम व 25 हजारांची…

भांदेवाडा येथे वाहतूक कोंडी, भाविक त्रस्त

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र भांडेवाडा येथे दर महिन्याच्या 16 तारखेला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ब-याच वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा आजही त्याच उत्साहात सुरु आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक…

राजा जायसवाल, श्रद्धा व काशी यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: उत्तराखंड येथील केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या वणीतील जायसवाल कुटुंबीतील 3 व्यक्तींचे हॅलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. सोमवारी रात्री तिन्ही मृतदेह जायसवाल यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आज…

प्रेमनगर: उधारीचे पैसे मागितल्याने बियरच्या बॉटलने फोडले तोंड

बहुगुणी डेस्क, वणी: पैसे उधार मागताना अगदी नम्रपणे मागितले जातात. मात्र पैसे परत मागितल्यावर त्यांच्यातली नम्रता नष्ट होऊन त्याची जागा एक बब्बर शेर घेतो व उधार घेतलेला गब्बर सिंग बनतो. केवळ पैसे परत मागितल्यामुळे उधार देणा-यांनाच मारहाण…

मुर्धोनी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

बहुगुणी डेस्क, वणी: मुर्धोनी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत अनेक जुगारी पळून जाण्यात यशस्वी झालेत. मात्र 7 जुगारी पोलिसांच्या हाती आलेत. यात 6 जण मुर्धोनी तर एक व्यक्ती पळसोनी येथील आहे. शनिवारी दिनांक…

MIDC परिसरात विवाहित इसमाने घेतला गळफास

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एमआयडीसी परिसरात एका विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वामन दिगांबर बुरचुंडे (42) असे मृताचे नाव आहे. तो जुना लालगुडा येथील रहिवासी होता. तो गवंडी काम…

बायको गेली सोडून, हाणामारी झाली टोमणे मारून

बहुगुणी डेस्क, वणी: पत्नी सोडून गेल्याबाबत थट्टा मस्करी करणे, टोमणे मारणे हे दोन कुटुंबामध्ये हाणामारीचे कारण ठरले. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. वणीतील गोकुळ नगर…