Browsing Category

अपघात

बोअरचे पाईप नेणाऱ्या गाडीचा अपघात, एक जण जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढोली गावाजवळ बोअरवेल मशीनचा सहाय्यक ट्रक पलटी होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. रविवार 29 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास सूर्यभान मेश्राम यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. रामेन अमृतलाल…

दुचाकी अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीची झाडाला ठोस लागून घडलेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वणी भालर मार्गावर बुधवार 18 मे रोजी रात्री 8 वाजता दरम्यान ही घटना घडली. विनोद मारोती जगताप (34) रा. पटवारी कॉलोनी वणी असे मृत तरुणाचे…

बस स्थानाकासमोर प्रवासी ऑटो पलटी, 2 महिला जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : प्रवासी ऑटो पलटी होऊन 2 महिला जखमी झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी 10.30 वाजता येथील बस स्थानाकासमोर घडली. जखमी महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलिसांनी ऑटोचालक विरुद्द गुन्हा नोंद केला…

अपघात : गिट्टी क्रॅशर मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोहदा येथे क्रॅशर मशीन मध्ये अडकुन कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 17 मे रोजी मध्यरात्री दरम्यान घडली. बिसनलाल चरणजीत यादव (19) रा.जि. अनुपुर, मध्यप्रदेश असे अपघातात मृत…

ऑटोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : भरधाव ऑटो दुचाकीवर आदळून पलटी झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार इसमाला गंभीर दुखापत झाली तर ऑटोचालक किरकोळ जखमी झाला. वणी घुग्गुस मार्गावर ब्राहमनी फाटा येथे शनिवारी दुपारी 1 वाजता दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या…

मित्रांसोबत नदीवर गेला फिरायला, पुलावरून पडून जीव गमावला

जितेंद्र कोठारी, वणी : मित्रांसोबत नदीच्या पुलावर फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पुलावरून नदीत पडून मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी रात्री 8 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर निर्गुडा नदीच्या पुलावर घडली. सागर राजू ठावरी (17) असे…

मुकुटबन मार्गावर 3 वाहनाचा अपघात, पिकअप चालक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : वणी मुकुटबन मार्गावर रविवार 24 एप्रिल रोजी 3 वाहनाचा अपघात झाला. छोरिया ले आउट परिसरातील डायमंड किड्स स्कूल समोर घडलेल्या या घटनेत मालवाहू पिकअप वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक देऊन पलटी झाला. या दुर्घटनेत पिकअप वाहन…

बेंबळाच्या कालव्यात कोसळला पाणी टँकर

भास्कर राऊत मारेगाव: बेंबळा प्रकल्प अंतर्गत मारेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी कालव्याचे कामे सुरू आहे. या कामावर पाणी पुरवठा करणारा टँकर कालव्यात कोसळून चालक जागीच ठार झाल्याची घटना आज 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास टाकली परिसरात घडली. शिवदास…

खराब रस्त्यांमुळे एका वर्षात घडले  77 अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी वणी वाहतूक नियंत्रण शाखातर्फे मागील एका वर्षात घडलेल्या रस्ते अपघाताबाबत  घटनस्थळ सर्वेक्षण करण्यात आले.…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!