Browsing Category
वणीवार्ता
Local News
मराठी शाळेची गोष्ट, प्रत्येकाच्या मनाला भिडणारी! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ रिलीज
बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी या आठवड्यात नॉस्टॅल्जिया, भावना आणि सामाजिक जाणीवेचा अनुभव घेऊन आला…
जेव्हा नाकाबंदी करून पोलीसच आवळतात ‘पोलिसां’च्या मुसक्या !
बहुगुणी डेस्क, मारेगाव: ‘आम्ही एलसीबी पोलीस आहोत…’ या एका वाक्याने सुरू झालेला हा थरार, काही मिनिटांतच मारहाण,…
मोठ्या भावासमोरच पुलावरून नदीत उडी; परिसरात हळहळ
बहुगुणी डेस्क, वणी: घुग्घुस मार्गावरील वर्धा नदीच्या बेलोरा पुलावर लहान भावाने मोठ्या भावासमोरच नदीत उडी मारून!--StartFragment>…
घाण लागल्याचा बहाणा अन् भामट्याचा 70 हजारांवर डल्ला
बहुगुणी डेस्क, वणी: घाण लागल्याचा बहाणा, क्षणभराची नजर चुकली आणि भामट्यांनी थेट 70 हजारांवर हात साफ केला! शहरातील…
लालपुलिया परिसरात भरधाव बोलेरोची धडक, एक जागीच ठार
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील लालपुलिया परिसरात निष्काळजी व भरधाव वाहनचालकामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना…
नवा अध्याय सुरू; विद्या आत्राम यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार
निकेश जिलठे, वणी: नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांनी आज सोमवारी दुपारी नगराध्यक्ष पदाचा पदभार…
वणीमध्ये कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती उत्साहात साजरी
विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री तथा प्रेरणादायी नेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 126…
शासकीय योजनांचा लाभ आता वणीमध्येच; लोढा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता वणी उपविभागासाठी नवा आशेचा किरण ठरत आहे.…
वणी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण पूर्ण; गुन्ह्यातील मुद्देमाल परत
बहुगुणी डेस्क, वणी : यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिनांक 08 जानेवारी 2026 रोजी वणी पोलीस स्टेशनचे 2025-26…
कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघालेली मुलगी बेपत्ता
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका…