Browsing Tag

Mns

अधिकाऱ्यांची कार्यालयाला दांडी, राजू उंबरकर यांची पोलिसात धाव

जितेंद्र कोठारी, वणी : वणी हा तालुका मुख्यालय असताना बहुतांश अधिकारी आपल्या कार्यालयात हजर नसल्यामुळे संतप्त मनसे नेता राजू उंबरकर यांनी वणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. वणी हा नक्षलग्रस्त चंद्रपूर व…

इरशाद खान यांची वाहतूक सेनेच्या (मनसे) राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसेत असलेले निष्ठावान महाराष्ट्र सैनिक इरशाद खान यांची मनसेच्या राज्य वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

वेकोलीच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : भरमसाठ पगार घेऊनही कामचुकारपणा करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करा. अशी मागणी वणी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वणी नॉर्थ क्षेत्र) चे मुख्य…

मनसेची घे भरारी .. तालुक्यात पक्षप्रवेश व शाखा स्थापनाचा धडाका

जितेंद्र कोठारी, वणी : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण भागात पक्षप्रवेश व मनसे शाखा स्थापन करण्याचा धडाका लावला आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन…

शुभमंगल – शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत 30 एप्रिल रोजी विवाह सोहळा

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील गरीब व अल्प भू धारक शेतकऱ्यांच्या विवाहयोग्य मुलीच्या लग्नासाठी मनसे नेता राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत…

रमजान ईद निमित्त मनसेतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी : पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस शनिवार 22 एप्रिल रोजी वणी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे सण रमजान ईदचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…

मनसे नेते राजू उंबरकर यांचे वणीत जंगी स्वागत

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची पक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदा विदर्भात आगमन झाले. शनिवारी दुपारी 3 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी नागपूर विभाग महाराष्ट्र…

गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरत आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू

जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी दिनांक 10 मार्चला मनसे तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे. याची तयारी म्हणून यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व रोशनाई करण्यात आली आहे.…

उद्या वणी तहसील कार्यालयावर ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी :  राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा, पीक विम्याचा नावावर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक इत्यादी प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात 'आर या…

ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती अकोट मार्गावर शेगाव येथून चार किमी पूर्वी लोहारा जवळ आज दुपारी 4 वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव…