Browsing Tag

Mns

ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती अकोट मार्गावर शेगाव येथून चार किमी पूर्वी लोहारा जवळ आज दुपारी 4 वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव…

शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोडावनमध्ये व्यापाऱ्यांच्या माल

जितेंद्र कोठारी, वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी राखीव असलेले गोडावन व्यापाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले आहे. शेतमाल तारण योजना सुरु करावी अशी मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

मनसेच्या एंट्रीनंतर कामगारांच्या मागण्या मान्य

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अडेगाव येथील जगती मायनिंग कंपनीमधील कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू होते. पण कंपनी प्रशासनाने उपोषण आंदोलनकडे दुर्लक्ष केले होते. अखेर कामगारांच्या उपोषणाची दखल घेत मनसे…

जांबुवतराव धोटेनंतर राजू उंबरकर हा ‘विदर्भवीर’ – प्रकाश महाजन

जितेंद्र कोठारी, वणी : जांबुंतराव धोटे नंतर जर कोणी विदर्भवीर असेल तर राजू उंबरकर आहे. राजू उंबरकर विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. ते आज वणी येथे…

…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान…

पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकर्‍यांना उद्या मनसेकडून बियाणे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी उपविभागात राबविण्यात आलेली राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली…

राजू उंबरकर यांच्या हस्ते ‘पल्याड’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूरच्या मातीमध्ये तसेच चंद्रपूरच्या स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन बनविण्यात आलेले 'पल्याड' ह्या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे हस्ते करण्यात आले.…

मनसे राबविणार राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना

जितेंद्र कोठारी, वणी :  मागील 20 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. परंतु पंचनामा अहवाल तयार करणे,…

मनसे कडून पूरग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची सर्वाधिक झळ कोना या गावाला बसली. येथील 849 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले तर 45 जनावरांना हलविण्यात आले होते. सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात असून बधितांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता…

पीक कर्ज वाटप करताना बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी : खरीपचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. मात्र पीक कर्ज वाटपात बँक प्रशासन अडथळा निर्माण करून…