Browsing Tag

Mns

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा

जितेंद्र कोठारी, वणी: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या मुख्य मागणीने सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला मनसेनं पाठिंबा दर्शविला आहे. वणी आगारात सुरू असलेले एसटी कर्मचारी उपोषण मंडपाला सोमवार 2 ऑक्टो. रोजी मनसे…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसे सरसावली, शुक्रवारी होणार मदतीचा ट्रक रवाना

जितेंद्र कोठारी, वणी: कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यानंतर विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. अशा संकटकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मदतीचा हात पुढे केला आहे. अडचणीच्या या परिस्थितीत मनसे…

ऑटोमोबाईल दुकाने सुरु करण्याची मनसेची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन व संचारबंदी नियमांतर्गत अत्यावश्यक सेवेसह बांधकाम क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ऑटोमोबाईल दुकानांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट न केल्यामुळे शासकीय बांधकाम प्रकल्प तासवच शेती कामाला अडथळा निर्माण होत…

दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

जितेंद्र कोठारी, वणी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत, अशी मागणी मनसे…

कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयात लस घ्यायला येणाऱ्या वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून 'राज' विश्राम कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासमोरच हा विश्राम कक्ष उभारण्यात आला आहे. लस घ्यायला येणार्‍या वृ्द्धांना रूग्णालयात खूप वेळ…

अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे वाहतूक उप शाखा कार्यरत असताना शहरात वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. जर वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यास हयगय करीत असेल तर मनसे कार्यकर्ते ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश परिधान करुन चौका चौकात उभे राहणार.…

राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: कोलारपिंपरी येथील खाजगी कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण व राडा केल्याप्रकरणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व इतर 5 जणांवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोलार पिंपरी कोळसा…

भूमी अभिलेखमधील गोंधळ थांबवा

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक प्रकरणे वर्षांपासून प्रल॔बित आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना तसेच सामान्यजनांना आर्थिक फटका व पायपिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

गावातील कचरा ग्रामपंचायतीपुढे टाकणार – मनसे

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर इजारा अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. समस्यांचे निवारण 8 दिवसात न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करीत गावातील कचरा ग्रामपंचायतीपुढे टाकणारा असल्याचे निवेदन मनसे विभागप्रमुखांनी ग्रामपंचायत सचिवास दिले आहे.…

अखेर दुस-या दिवशी मनसेचे बेमुदत उपोषण सुटले

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑक्टोबर सोमवारपासून मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत व वणीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन आमरण…