Browsing Tag

NCP

पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दणाणले वणी शहर

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेच्या विरोधात पोलीस भरती करणा-या विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढला. वणी मारेगाव झरी या तालुक्यातील सुमारे 700 ते 800 विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. क्रीडा प्रशिक्षक प्रा. डॉ.…

मुकुटबन येथे आरोग्य शिबिरात 3 हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. आदर्श शाळेत झालेल्या या आरोग्य शिबिरात 3 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. यात रुग्णांची वैद्यकिय चाचणी, रक्त तपासणी तसेच रोग आणि लक्षणांनुसार तपासणी करण्यात आली. रोग…

उद्या वणीत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनांच्या औचित्यावर 'एक शाम शहिदों के नाम' या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता शिवाजी चौक वणी येथे होणार आहे. सै. अशफाक व मधूर…

मुकुटबनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

सुशील ओझा, झरी: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस झरी तालुक्यातर्फे मुकुटबन येथे शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल येथे सकाळी 11 ते 4 दरम्यान होणार आहे. तपासणीकरीता…

नायगाव येथे राष्ट्रवादीच्या शाखा फलकाचे अनावरण

विवेक तोटेवार, वणी: नायगाव येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जवळपास संपूर्ण गाव उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन…

वणीत आमदार ख्वाजा बेग यांचा वाढदिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांचा वणीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिनांक 2…

गवंडी आणि मजुरांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादी आक्रमक

निकेश जिलठे, वणी: रेतीघाट सुरू न झाल्याने मजूर, गवंडी व बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे रेतीघाट त्वरित सुरू करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक 2 जानेवारीला याबाबत…

यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आला आहे. आधी सोळा पैकी केवळ नऊ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषीत केले होते. वणी विधानसभा क्षेत्रात वणी आणि झरी या दोन तालुक्याला यातून वगळण्यात आले होते. यामुळे शेतकरी…

वणीत राष्ट्रवादीचे आमरण उपोषण सुरू

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा ही प्रमुख मागणी घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस वणी विधानसभा तर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि…

सोमवारपासून राकाँचे वणीत आमरण उपोषण

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असताना केवळ काही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत करणे हा अऩ्याय आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत…