गणपतराव आडपावार यांचे अल्पशा आजाराने निधन
विवेक तोटेवार, वणी: येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव आडपावार (75) यांचे आज बुधवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. पूर्वी ते रंगारीपुरा व आता…