Browsing Tag

online

जब दीप जले आना’ ऑनलाईन मैफल रंगली

बहुगुणी डेस्क, अमरावतीः ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली ऑनलाईन संगीत मैफल रंगली. स्थानिक कलोतीनगर येथील सिंफनी ट्यून्स स्टुडिओने या मैफलीचे आयोजन केले होते. यात निवडक गीतांचे सादरीकरण स्थानिक कलावंतांनी केले. ‘कभी किसी को मुकम्मल जहां…

”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. "पुकारता चला हू मैं" या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 2 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…

या मुलींनी उभं केलं नवं विश्व, पटकावला बहुमान

जब्बार चीनी, वणी: जिल्हास्तरीय ऑनलाईन बालकवी संमेलनात कायर येथील जि .प .शाळेच्या विद्यार्थीनींनी बाजी मारली. यात वर्षा राकेश शंकावार हिचा प्रथम चंचल झोडे हिचा द्वितीय क्रमांक आला. 'माझी कविता, माझे विश्व ' ही जिल्हास्तरीय बाल काव्यलेखन…

कापूस विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी

सुशील ओझा, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे सन 2020-21 या हंगामाकरिता मुकूटबन येथील मुख्य कार्यालयात दिनांक 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडून हमीभावानुसार कापूस विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व…

अहेरअल्ली जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन शिक्षकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: अहेरअल्ली येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेने ऑनलाईन शिक्षकदिन साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोयर होते . प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे,…

राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा यशस्वी

सुशील ओझा, झरी: मणभर सुरूवात करण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कणभरापासून सुरू केलेले कार्य निश्चितच मणभर होत असते. याचा प्रत्यय घेत सतत नावीन्याचा ध्यास घेवून धडपडणारे सुनील वाटेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिली ऑनलाइन पालक सभा बुधवारी…

नवलेखकांना मिळालेत कथालेखनाचे ऑनलाईन धडे

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: श्री शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, मुक्ताईनगर आणि AVG Films & Production द्वारे आयोजित फेसबुक लाईव्ह पेजवरील कार्यक्रमात नागपूरच्या साहित्यिक व कथालेखिका वर्षा किडे कुळकर्णी यांनी "कथा लेखनाचे तंत्र व मंत्र" या…

ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा उत्साहात

विवेक तोटेवार, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी गीतगायन स्पर्धा व देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा यांत भाग घेतला. संस्थेच्या…

संत गाडगे बाबा अम. विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज १३ ला

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज गुरुवारी १३ ऑगस्टरोजी दुपारी दोन वाजता होत आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागाचे हे आयोजन आहे. विद्यापीठाच्या sgbau.live…

किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर 9 ऑगस्टपासून

सुनील इंदुवामन ठाकरे, पुणे:  किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब…