Browsing Tag

Raju Turankar

स्पेशल रिपोर्ट: वणीकरांवर गढूळ व अंडोळ्यायुक्त पाणी पिण्याची वेळ

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या काही काळापासून वणीकरांना नगरपालिकेतर्फे घाण, दुर्गंधीयुक्त व अनियमीत पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे वणीतील विविध भागातील संतप्त महिलांनी नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने…

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा लोकांचा हक्काचा कार्यकर्ता…

राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी, उद्योजक, पत्रकार अशी विविधांगी ओळख असलेले राजू तुराणकर यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस.... एखादी व्यक्ती राजकारणात असली की लोकांच्या मनात आपसुकच शंका येते.…

राजू तुराणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांचा विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यात वृद्धांना भोजनदान, विद्यार्थ्यांना पुस्तके भेट इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास…

सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार यांचा सपत्नीक सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्राच्या माध्यमातून महिलांशी निगडित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार यांचे सत्कार करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना आता कामाला लागली आहे. दिनांक 17 जानेवारीपासून शहरात 'घर तिथे शिवसैनिक' हे अभियान सुरू होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते तसेच यवतमाळ जिल्हा…

वणी ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट

विवेक तोटेवार, वणी: सध्या वणीचे ग्रामीण रुग्णालय विविध हलगर्जी कामामुळे चर्चेत आले आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी 28 सप्टेंबर पासून जागते रहो हे आंदोलन सुरु केले आहे. 13 दिवस हे आंदोलन चालणार आहे. या…

शिवचरित्र म्हणजे जगण्याची समृद्ध गुरुकिल्ली-डॉ. विजय तनपुरे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: सर्वांनी आपल्या आयुष्यात कसं जगावं हे शिवचरित्रातून शिकण्यासारखं आहे. शिवचरित्र म्हणजे जगण्याची समृद्ध गुरुकिल्लीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्य उभं केलं. सर्वसामान्य जनतेचा राजा…

प्रगती नगर झालं अधोगती नगर, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे

वणी: शहरातील प्रगती नगर, जैन लेआऊट या भागात सध्या पावसाच्या पाण्यानं जागोजागी डबके साचले आहे. सोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालं आहे. यासंबंधी जैन ले आऊट आणि प्रगती नगरच्या रहिवाशांनी…