Browsing Tag

Teacher

शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: दिनांक 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या दृष्टीने आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून त्यावर तातडीने पावलं उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळा सुरू होण्याआधी सर्व…

नीलेश सपाटे यांची ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’साठी निवड

विलास ताजने, वणी: तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक नीलेश रामभाऊ सपाटे यांची यंदाच्या 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक सपाटे…

जेव्हा माणुसकी धावून येते… जखमीवर उपचार सुरू

जब्बार चीनी, वणी: माणुसकी जिवंत राहिली नाही अशी सर्वांची ओरड असते. आज सख्खेही सख्ख्यांच्या कामात येत नाही, असंही बोललं जातं. मात्र शिक्षक गुणवंत पचारे यांनी माणुसकीचा आदर्श जगापुढे ठेवला. अपघातग्रस्त गरीब विद्यार्थ्याच्या मदतीसाठी…

शिक्षकांच्या खांद्यावर आरोग्य सर्व्हेक्षणाची बंदूक !

तालुका प्रतिनिधी, वणी: 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत खासगी शिक्षकांना आरोग्य सर्व्हेक्षणाची कामे दिलीत. दरम्यान शिक्षकांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकाचे ऑक्सिजन व तापमान स्तर तपासणीचे कामे करावी लागत आहेत. यात अन्य…

शिक्षक संजय पुनवटकर यांचे नागपुरात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील आदर्श विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पुरुषोत्तम पुनवटकर (52) यांचे दि. 21 सोमवारला सायंकाळी अल्पशा आजाराने नागपूरला निधन झाले. त्यांचे मुळगाव वनोजादेवी होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने…

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा हद्दीत तलाव परिसरात झाडाला लटकलेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सोमवारी आढळला. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राजकुमार संतोष बोंदरे (52) असे मृतकाचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ…

मुकुटबन गुरुकुल कॉन्व्हेंट मधील इंग्रजी शिक्षक साबरे सन्मानित

सुशील ओझा, झरी: गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथील इंग्रजी शिक्षक तथा महाराष्ट्र राज्याचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आशीष साबरे यांचा गौरव झाला. स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश फॉर महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार…

झरी तालुक्यात शिक्षकांचा मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: तालुक्यात जिल्हा परिषद शाळांवरील अनेक शिक्षकांचा मनमानी कारभार वाढला आहे. शाळा सोडून अनेक शिक्षक शेती आणि दुकानदारी चालविण्यात मश्गूल झाले आहे. याकडे शिक्षण विभागानेही दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य…

झरी परिसरात शिक्षक भरतीची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिक्षकांच्या मागणीसाठी दररोज शिक्षण विभागात पालकांचा राडा होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गांसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी रिक्त शिक्षकांच्या जागा…

… अन् ढसाढसा रडले विद्यार्थी…

बहुगुणी डेस्क: त्याचा विद्यार्थ्यांशी संवाद केवळ अॅकॅडमिक नव्हता. तर त्यात विद्यार्थ्यांसोबतचा जिव्हाळा होता. तो केवळ एक शिक्षक नव्हता, तर मुलांचा पालकच होता, त्यांचा मोठा भाऊ. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला माहित होती.…