मारेगाव तालुक्यात 28 रुग्णांनी केली कोरोनावर मात.

तर आज 51 पॉझिटिव्ह

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 4 में रोजी तालुक्यात 28 रुणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 309 वर पोहचली आहे.

यात आज मिळालेल्या अहवाला नुसार 183 व्यक्तीने कोरोना तपासणी केली असता त्यात रॅपीड तपासणी द्वारे 23 तर RTPCR द्वारे 28 असे एकूण 51 पॉझिटिव्ह आढळले आहे. यात शहरासह ग्रामीण भागाचा समावेश आहे. तर आज तालुक्यातील 28 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.