Yearly Archives

2017

जळत्या शेकोटीत पेट्रोल टाकून इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न

वणी(रवि ढुमणे): पेट्रोल दिले नसल्याचा कारणावरून नकोडा (घुग्गुस) येथील तरुणाने जळत्या शेकोटीत पेट्रोलची भरलेली बॉटल टाकून 47 वर्षीय दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या…

झरी तालुक्यातील रक्तासाठी झटणारा रक्तदूत

रफीक कनोजे, मुकुटबन: इतर सर्व गोष्टींना पर्याय आहे, मात्र मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. याची कोणत्याही कारखान्यात निर्मिती करता येत नाही. अनेकदा रक्तपेढीतील रक्त उपलब्ध नसते तर अनेकदा अनेकांना रक्तपेढीतून रक्त विकत घेणे शक्य होत नाही.…

मटका अड्डा, कोंबडबाजारावर पोलिसांचा छापा

रफीक कनोजे, झरी: उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने शिबला येथील आश्रम शाळेजवळ चालु असलेल्या मटका काउंटर वर छापा टाकला. यात एका इसमाला अटक करण्यात आली असूव त्याच्याकडून नगदी १८१० रुपये, मटका लिहण्याचे साहित्य ,…

मुकुटबन येथे पशुचिकित्सा व अडेगाव येथे आरोग्य शिबिर

रफिक कनोजे, मुकुटबन :-  मुकुटबन येथील  पशु चिकित्सालयात पशुचिकित्सा शिबीर घेण्यात आले त्या निमित्त ५४ शेतकऱ्याच्या जनावराना लसीकरण, वांझपना निवारण तसेच आधार लिंक करुन औषधी गोळ्या वाटप करण्यात आले. तक अडेगाव येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर…

दाखल्यांसाठी बोगस पावती देऊन दुप्पट शुल्क आकारणी

रफीक कनोजे, मुकुटबन: नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘महा-ई-सेवा केंद्र’ आणि सेतू सुविधा केंद्रे सुविधा केंद्र राहिले नसून, नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून नागरिकांची लूट करण्याचे ठिकाण बनल्याचे निदर्शनास आले आहे. …

राष्ट्रसंत पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

वणी (सुनील बोर्डे):- वणी येथील जैन आउट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या वतीने १६ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. जैन ले आउट मधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात…

मार्डी गणात काँग्रेसचा गढ़ कायम

रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील मार्डी पंचायत समिति गणाकरिता झालेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेस पक्षाने आपला गड कायम ठेवला असून नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत धनराज हरीभाऊ कुमरे हे 923 मतानी विजय झाले आहे. यापूर्वी…

मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप, सीसीटीव्ही घेण्याची संधी

वणी: वणीतील खाती चौक इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये विविध ग्राहकांसाठी विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ग्राहकांना मासिक इंस्टॉलमेंटमध्ये लॅपटॉप आणि कॉम्प्युटर उपलब्ध करून दिला जाणार…