Yearly Archives

2017

कॉकटेल पीत आहात ? सावधान….

नवी दिल्ली: बारमध्ये जाऊन एखादे कॉकटेल घेणे त्याच्यासाठी नेहमीचेच. मात्र त्यादिवशी तो बारमध्ये गेला आणि त्याने नायट्रोजन असणारे एक कॉकटेल घेतल्याने त्याच्या पोटाला चक्क खड्डा पडला. आता ही अतिशयोक्ती वाटत असली तरीही ते खरे आहे. दिल्लीमध्ये…

गुगल आणि मायक्रोसॉफ्ट करणार डासांचा नायनाट

वॉशिंग्टन: अनेक जीवघेणे आजार हे डासांमुळे होतात. जगभरात अनेक व्यक्तींना केवळ डासांमुळे झालेल्या आजारामुळे जीव गमवावा लागतो. मात्र आता यापासून सुटका करण्यासाठी दोन बड्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि गूगलतर्फे एक अनोखे…

जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली: जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Yerha.com ने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. इलारी नॅनोफोन सी असं या फोनचं नाव आहे. हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा जीएसएम फोन क्रेडिट…

केवळ पाचशे रुपयात मिळणार जिओचा फोन

मुंबई: फुकट नेट आणि कॉल देऊन रिलायन्स जिओनं आधी मोबाईल सर्विस सेवा देणा-या कंपनीचं तोंडचं पाणी पळवलं. आता जिओ फोन तयार कंपनीचं पाणी पळवायला तयार झाली आहे. रिलायंस जिओ आता केवळ पाचशे रुपयात फिचर फोन देणार आहे. रिलायन्स 4G VoLTE असं या फिचर…

सुप्रसिद्ध भुशी डॅमवर पर्यटकांना बंदी

पुणे: लोणावळा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पाय-यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या 48 तासाच्या पावसाने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय…

प्रशिक्षकाच्या रेसमध्ये कुठं कमी पडला सेहवाग ?

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अचानक रवी शास्त्री यांनी या स्पर्धेत बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे…

दुचाकी व मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात 

वणी: अलिकडेच शहरात दुचाकी आणि मोबाईलचोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मोबाईलचोरीनं आणि दुचाकी चोरीनं सर्वसामान्य त्रस्त झाले होते. वणीत अशाच एका दुचाकी आणि मोबाईल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. शहरातील रामपुरा भागात एक तरुण…

‘चाईल्ड पोर्नोग्राफी’च्या 3500 साईट्स ब्लॉक

नवी दिल्ली: लहान मुलांचे अश्लिल चित्रण असलेल्या वेबसाईट्सच्या विरोधात कडक पावले उचलण्यात येत असून मागच्या महिन्यात अशा ३ हजार ५00 साईट्स 'ब्लॉक' करण्यात आल्या असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. लहान…

नववी दहावीची तोंडी परीक्षा बंद

मुंबई: नववी, दहावीच्या भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाषा विषयांचा 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा हा पॅटर्न बदलण्यात आला असून यापुढे विद्यार्थ्यांना 100 गुणांची…

नोटाबंदीत बँकेत पैसे भरणारे रडारवर

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरणार्‍या साडेपाच लाखांहून अधिक लोकांना लवकरच प्राप्तिकर विभागाकडून फोन येण्याची शक्यता आहे. ज्यांनी आपल्या सर्व बँक खात्यांचा अजूनही खुलासा केलेला नाही, अशा एक लाख लोकांवरही प्राप्तिकर विभागाचे…