Yearly Archives

2019

उपोषणकर्त्यांची थेट आयजी कडे तक्रार

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी…

महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 200 रुग्णांची तपासणी

कारंजा: तालुक्यातील धामणी (खडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दिनांक 11 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत घेण्यात आले. यात परिसरातील तज्ज्ञ…

सराठी ते बोटोणी रस्त्याची दुरवस्था

जयप्रकाश वनकर, बोटोणी: प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गाव तेथे रस्ता, या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव मुख्य प्रवाहत यावे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा. त्याच बरोबर ग्रामीण जनतेला शहरांशी जोडून त्यांना सर्व सेवा मिळण्यात याव्या या हेतूने…

खुनी नदीचा रंग की हो ‘हिरवा’

सुशील ओझा, झरी: कळंब तालुक्यात उगमस्थान असलेल्या खुनी नदीचा केळापूर, झरी तालुक्यात विस्तार आहे. जवळपास सहा दिवसांपासून खुनी नदी हिरवी झाली असून, मंगळवारी सातव्या दिवशीही तिचा रंग बदललेला नाही. स्थानिक प्रशासनाने तोंडी आदेशाव्दारे पाणीपुरवठा…

2 हजार कुटुंबांना डस्टबिनचे वाटप

सुशील ओझा, झरी: पावसाळा लागताच पावसामुळे गावातील नाल्या कचऱ्याने बुजणे ज्यामुळे संपुर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला सामारं जावं लागतं. मुकूटबन येथे ५ वॉर्ड असून जवळपास १२ हजार लोकसंख्या आहे. प्रत्येक वॉर्डात…

वणीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

वणी, विवेक तोटेवार: मंगळवारी 9 जुलै रोजी शहरातील सेवानगर भागातून एक अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाली. तिला एका इसमाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

खडकीची शाळा विद्यार्थ्यां अभावी बंद !

सुशील ओझा, झरी: एकाच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेतून टीसी काढून नेल्याने तालुक्यातील खडकीची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ग तीन असताना शिक्षक एकच असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे..…

रुग्णवाहिकेची ट्रकला धडक, 3 जखमी

विलास ताजने, वणी : वणी येथून रुग्ण घेऊन नागपूरला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना दि. ९ मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान जामच्या पुढे घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले.…

महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथील एका ३७ वर्षीय महिलेचा आज गुरूवारी सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सालेभट्टी ते मांगरुळ रोडलगत हा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत परिसरात घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. जंगलाबाई…