Yearly Archives

2019

10 वीचा निकाल जाहीर, ‘हा’ विद्यार्थी तालुक्यातून प्रथम

निकेश जिलठे, वणी: मार्च 2019 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल आज शनिवारी 8 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. परिसरात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या 5 टॉपरमध्ये 4  मुली आहे. जनता शाळेने…

वणी शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात शुक्रवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अनपेक्षित आलेल्या पावसाने अनेकांना सुखाचा धक्काच दिला. जीव होरपळावा असा उकाडा व तापमान उन्हाळ्यात नेहमीच असते. पण अचानक आलेल्या या पावसाने…

मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी

कारंजा: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी ईद उल फित्र सण मुस्लिम बांधवांसोबत साजरा केला. बुधवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात ईद उल फित्रची…

डॉ. दिलीप अलोणे यांना सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेतर्फे यंदाचा स्व. कमलाकर वैशंपायन स्मृती सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांत 14 जून 2019 रोजी…

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आमलोन शेत शिवारात घडली. किसन महादेव मालेकर रा. तेजापूर असे मृतकाचे नाव आहे. मृतक आमलोन शेत शिवारातील किसन रघू मेश्राम यांच्या शेतात बकरीसाठी चारा आणण्याकरिता बुधवारी सकाळी ९…

डोळा निकामी झालेल्या कामगाराला अखेर न्याय

सुशील ओझा, झरी: विनोद जंगीलवार या तरुण कामगाराला अखेर न्याय मिळाला आहे. फॅक्ट्रीत काम करताना त्याचा डोळा निकामी झाला होता. कामगार कायद्यानुसार त्याला कंपनीकडून योग्य तो उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र कंपनीने या कामगाराकडे सपशेल दुर्लक्ष…

परमडोह, चिखली, टाकळी गावांना वादळी पावसाचा फटका

विलास ताजने, वणी: सोमवारी सायंकाळी शिंदोला परिसरातील परमडोह, चिखली ,टाकळी गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून पडझड झाली. झाडे उन्मळून पडली. खांब वाकले, वीजेच्या तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला.…

जनतेची कामं आणि संविधानाचं रक्षण हेच प्रमुख कर्तव्य: खा. धानोरकर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मी जरी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असलो तरी आता लोकप्रतिनिधी आहे. सर्वांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या सत्ताधा-यांकडून लोकशाही धोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. मात्र आमची संख्या कमी असली तरी…

अनधिकृत तेंदुपत्ता संकलन: तेंदुपत्ता घेऊन कंत्राटदार पसार

सुशील ओझा, झरी: पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार कायद्याने आदिवासी ग्रामसभांनाच वनउपज व गौनखनिजाची मालकी दिली आहे. मात्र, त्या उपरही झरी तालुक्यातील भीमनाला व शिराटोकी पोडा अंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रात बेकायदा तेंदुपत्ता संकलन होत आहे.…