Yearly Archives

2020

घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत

नागेश रायपुरे, मारेगाव: पोलिसांची नजर चुकवून अवैध देशी दारूची विक्री करण्याकरिता बोर्डा गावाकडे 'ते' दुचाकीने निघाले. घोन्सा रोडवर वनविभाग कार्यालयाजवळ मारेगाव पोलिसांनी सापळा रचून तिथे दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले. अवैध…

रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

जब्बार चीनी, वणी: वाळू घाटांचा लिलाव नसताना पैनगंगा नदीतून रेतीचा अवैधरित्या उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे 2 हायवा व 1 ट्रक शिरपूर पोलिसांनी पकडले. कारवाईत 17 ब्रास रेतीसह 42 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही ट्रक…

आज तालुक्यात पुन्हा 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण जैन लेआऊट 1, लक्ष्मीनगर 1, आनंदनगर 1, विद्यानगरी 1, रामपुरा 1, भालर काॅलनी 1 आणि कोना 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ…

बोटोनी येथे अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी (चि) येथे पोलिसांनी अवैध दारू व्यवसायांवर कार्यवाहीचा बडगा उगारला. एकाच दिवशी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या कार्यवाहीत 58 देशी दारूचे पव्वे जप्त कऱण्यात…

रेतीची तस्करी करणा-या दोन ट्रॅक्टर चालकांना अटक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे शनिवार 21 नोव्हेंबर रोजी रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. या ट्रॅक्टर मध्ये दोन ब्रास रेती आढळून आली आहे. सदर कारवाईत दोन ट्रॅक्टर चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर…

उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप

जब्बार चीनी, वणी: या दिवाळीला अनेकांनी भारी भारी कपड्यांची खरेदी केली असेल. अनेकांच्या कपाटात भरगच्च कपडे पडलेही असतील. परंतु आजही अनेकांना कपडे नाहीत. ते उघड्यावरच थंडीत झोपतात. अंग झाकायला त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नसतात. ही माणुसकीची…

ऑटो अपघातात पिंपरीचे महादेव खंडाळकर यांचा मृत्यू 

बहुगुणी डेस्क, वणी:  प्रवासी ऑटो उलटून अपघात झाल्याची घटना कायर ते पिंपरी रस्त्यावर दि.19 गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात एका इसमाचा मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली. महादेव खंडाळकर (62) असे मृतकाचे नाव आहे. तर पंचफुला…

वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसराजवळ असणारा रेड लाईट एरिया (प्रेमनगर) इथे एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. यात दोन मुलींची सुटका करण्यात आली. शुक्रवारी दुपारी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. मुलींना…

शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’

जितेंद्र कोठारी, वणी:  रस्त्यावरील गाडीवर लाऊड स्पिकरवर मोठ्या आवाजात एखादे गाणे ऐकू आले, की आपल्याला लगेच कळते की पाण्याची गाडी आली.  आपण या गाडीची वाट बघत असतो. अगदी मोजक्या दरात थंडगार पाणी आपल्याला मिळते. तर अनेकांच्या घरी  कॅनचे पाणी…

वणी कृ.उ.बाजार समितीमार्फत सी.सी.आय.ची कापूस खरेदी सुरु

जब्बार चीनी, वणी: वणीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत हंगाम २०२०-२१ करिता किमान आधारभूत दराने (हमी दर) गुरुवारपासून सी.सी.आय.ची कापूसखरेदी बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरु करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथम शेतकरी कोना येथील सुनील रामचंद्र…