Yearly Archives

2020

वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचाही अपघाती मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: त्यांच्या वडिलांवर यवतमाळ येथे उपचार सुरू होता. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाली. यवतमाळ येथेच अंत्यसंस्कार असल्याने त्यांचा मुलगा भाच्यासह दुचाकीने यवतमाळ येथे गेले. मात्र अंत्यसंस्कार…

चला जादुच्या अद्भूत दुनियेत… वंडर वुमन आता वणीमध्ये

वणी बहुगुणी डेस्क: सुपर हिरो मुव्ही आवडत नसणारा क्वचितच प्रेक्षक असावा. आयर्न मॅन, बॅटमन, सुपरमन, स्पायडर मॅन, किंवा ऍव्हेंजर सिरिजमधले सुपरहिरो आपण बघितलेच असेल. यात भाऊगर्दीत केवळ एकच महिला सुपरवुमन आहे. ती म्हणजे वंडर वुमन. जिच्याकडे आहे…

वणीत साने गुरुजींची 121 जयंती साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 24 डिसेंबरला सकाळी मानवतेचे पुजारी, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींची 121 जयंती येथील साने गुरुजी चौकात साजरी झाली.  येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य…

ग्रामपंचायत अधिसूचने व्यतिरिक्त दाखल्याची मागणी करू नये

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीयेमध्ये उमेदवारांना नामनिर्देश पत्रासोबत आवश्यक कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे. त्यात उमेदवारांना कर थकीत नसल्याचा दाखला, घरी शौचालय असल्याचा दाखला, दोन पेक्षा अधिक अपत्य नसल्याचा दाखला,…

मुकुटबन येथे संत गाडगेबाबांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आदर्श हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराज स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या बुरसटलेल्या समाजाला किर्तनसारख्या माध्यमातून प्रबोधन करून संत गाडगे महाराजांनी समाजसुधारणेचे अत्यंत…

झरी तालुक्यात कोरोनाचा कहर, टेस्ट करण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा प्रकोप थांबताना दिसत असतानाच तालुक्यात अचानक एकाच कुटुंबातील 5 जण कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी 22 डिसेंबरला झरी येथे एका कुटुंबातील 9 व्यक्तींनी टेस्ट केली. यात 5 लोक पॉजिटीव्ह निघाले…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणुकीत राजू येल्टीवार विजयी

सुशील ओझा, झरी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजू येल्टीवार यांचा दणदणीत विजय झाला. तालुक्यातील महाविकास आघाडी गटात मोठा जल्लोष करून विजय साजरा करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचलकाकरिता भाजपाकडून अर्धवन येथील…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी

जब्बार चीनी, वणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 29 केंद्रावर मतदान झाले. 19 जागांसाठी भाजप समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. वणी, मारेगाव, झरी या…

घोन्सा येथे गोठ्याला भीषण आग, 4-5 लाखांचे नुकसान

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील घोन्सा येथे सोमवारी मध्यरात्री गोठ्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण गोठा व गोठ्यातील सर्व साहित्य भस्मसात झाले. आगीत 7 जनावरे होरपळली. त्यातील दोन जनावरे जागीच ठार झाले. यासह कोंबड्या,…

नगरपालिकेचा कारभार अद्यापही प्रभारी भरोसे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात नगर पालिकेतील मुख्याधिकारी पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. पालिकेला लवकरात लवकर कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावे अशी अपेक्षा असताना यावेळीही प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आले आहे. झरी नगर पंचायतीचे…