दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई
विवेक पिदूरकर, शिरपूर: आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबरला सकाळी वणी येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांना चारगाव चौकी येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.…