पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या इसमाचा बुरांड्याजवळ अपघात
भास्कर राऊत, मारेगाव: देवकरणाच्या (तेरवी) पत्रिका वाटून आपल्या गावाला परत जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. सूर्यभान भुजंग मडावी (45)…