Yearly Archives

2021

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

सुरेश पाचभाई: वणी शहरालगत उमेद पार्क, गणेशपूर या लेआऊटमध्ये एक नवीन ड्युप्लेक्स बंगला विकणे आहे. 1291 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/ड्युप्लेक्स असून यात 1400 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी…

वणीत भाजपचा शेतक-यांच्या प्रश्नांवर 30 नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा

जितेंद्र कोठारी, वणी: अतिवृष्टीमुळे मिळणारी अल्प नुकसान भरपाई व महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडणीवरून भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही प्रश्नांवर वणीत येत्या 30 नोव्हेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात…

सकाळी एकाला काठीने मारहाण, रात्री फावड्याने मारहाण करून घेतला बदला

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भालर येथे रविवारी सकाळच्या सुमारास जुन्या वादातून दोन इसमांनी एकाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला इजा झाली. मात्र सकाळी मार खाणा-या व्यक्तीने रात्री मारहाणीचा वचपा…

सावधान…! वणीत आज 12 तासांसाठी कलम 144 लागू

जितेंद्र कोठारी, वणी: त्रिपुरा येथे घडलेल्या जातीय हिंसाचार व त्यानंतर राज्यातील अमरावती, नांदेड व अकोला जिल्ह्यात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एका दिवसासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…

बाहेरगावी जातो सांगून निघालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमराव भवानी आत्रास (65) या इसमाचे नाव असून तो गावातीलच रहिवाशी होता. खड्ड्यात साचलेल्या…

बुलेटची दुचाकीला धडक, एक ठार व एक जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव बुलेटने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. रविवार 21 नोव्हे. रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर हा अपघात झाला. पवन मेश्राम (32) असे ठार झालेल्या युवकाचे…

तोतडी बोलते म्हणून सासरच्या मंडळीचा पत्नीला त्रास

विवेक तोटेवार, वणी: मुळची राजूर येथील व विवाह करून राळेगाव येथे राहणाऱ्या महिलेने पतीच्या व सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून वणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार पती, भासरा, सासू, सासरे व नंदेवर गुन्हा…

मॅकरून स्टुडन्ट्स अकादमीत बालदिन उत्साहात

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील मॅकरून स्टुडन्ट्स अकाडमीत (सीबीएसई) बालदिन उत्साहात साजरा करणात आला. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच खाऊचे वाटपही करणात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना या होत्या.…

भूलथापा देणाऱ्या लोकप्रतिनिधीना गावबंदी करा: संदीप देशपांडे

जितेंद्र कोठारी, झरी: विकासाच्या नावावर भूलथापा देणाऱ्या आणि भूमिपुत्रांना त्यांच्या रोजगाराचा संवैधानिक हक्क नाकारणार्‍या लोकप्रतिनिधींना आता गाव बंदी करा, असे आवाहन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. झरी जामणी येथे मंगळवार 16…