Yearly Archives

2022

घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीची सुट्टी घालवल्यानंतर घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा शहरात ऍक्टिव्ह झाले आहेत. गुरुवारी वणीतील टागोर चौकातून चोरट्यांनी दुचारी चोरीची तर शास्त्रीनगर येथे घरफोडीची घटना घडली. आधीच जुन्या चोरीच्या प्रकरणाचा छडा…

भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती करणा-या मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारिका ही 4 महिन्याची गर्भवरती असून अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव…

पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा वणीत विराट मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: 9 नोव्हेंबर रोजी शासनाने पोलीस भरतीचे परिपत्रक जाहीर केले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला गती मिळाली. जवळपास 18331 पदाची महाभरती पक्रिया सुरू झाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु…

मोठी बातमी – बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना कायमस्वरूपी रद्द

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड यांचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे. शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काढलेल्या एका नोटिफिकेशन अन्वये महील बँकेला शनिवार 12 नोव्हेंबर…

मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांची वरली मटका जुगार खेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार जण फरार होण्यात यशस्वी झाले. या ठिकाणाहून 2 लाख 3…

खुशखबर – लॉयन्स कॉलेजमध्ये बी.एस.सी., बी.कॉम. प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु

बहुगुणी डेस्क : वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी बी.एस.सी. (प्रथम वर्ष) व बी. कॉम. (प्रथम वर्ष) इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.…

वाघाने झडप घालून तरुण शेतकऱ्याचा पाडला फडशा

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात बैल चारत असताना तरुण शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात तरुण जागीच ठार झाला. अभय मोहन देऊळकर (25) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा नाव आहे. तालुक्यातील भुरकी (रांगणा) शेत…

आत्महत्या – मारेगाव तालुक्यात पुन्हा एकाने संपविले जीवन

भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यातील चोपण गावात एका 55 वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. अनंता रामचंद्र गाऊत्रे रा. चोपण असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचा नाव आहे. मारेगाव तालुक्याला…

Breaking News: कानडा शेतशिवारात 32 लाखांचा थरारक दरोडा…

जितेंद्र कोठारी, वणी/ भास्कर राऊत, मारेगाव: कानडा शेतशिवारातील एका साईटवर 32 लाखांचा दरोडा पडला. सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. साईटवर असलेल्या 2 चौकीदारांना 8-10 इसमांनी चाकू व पेचकचचा धाक दाखवून मारहाण केली व त्यांना बांधून…

यशोगाथा : शेतीपयोगी इलेट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीतून एका इंजिनिअरची उद्योग भरारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरी यथातथाच परिस्थिती, मात्र शिक्षणाची ओढ असल्याने उच्च शिक्षण घेतले... अनेक चांगल्या नोकरीची संधी मिळाली... शासकीय नोकरी करण्याचीही संधी होती... मात्र हे सर्व न करता वेगळी वाट निवडून आज शहरात एक यशस्वी उद्योजक म्हणून…