Yearly Archives

2022

वणीकरांना नागपूर येथील वर्धा रोडवर प्लॉट घेण्याची सुवर्ण संधी

बहुगुणी डेस्क, वणी: जर तुमचे नागपूरमध्ये राहण्यासाठी घर बनवण्याचे किंवा इनव्हेस्टमेंट म्हणून प्लाट घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागपूर येथील वर्धा रोड व उमरेड रोड येथील लेआऊटमध्ये सर्व सोयी…

अवतार 2 हाउसफुल्ल… पब्लिक डिमांडमुळे 3D चे रोज 3 शो

बहुगुणी डेस्क, वणी: नुकतेच वणीतील सुप्रसिद्ध सुजाता थिएटरमध्ये 3D सिनेमा सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी अवतार 2 हा सिनेमा सुजाता थिएटरमध्ये लागला असून यात प्रेक्षकांना या सिनेमाचे 3D मधले 2 शो ठेवण्यात आले होते. मात्र पब्लिक डिमांडमुळे आता…

अपघातात दोन्ही चुलत भावाचा मृत्यू, सालईपोड गावावर शोककळा

भास्कर राऊत, मारेगाव: खडकी-बुरांड्याजवळ झालेल्या अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. हरीदास लक्ष्मण टेकाम (28) व किसन लखमा टेकाम (32) असे मृतकाचे नाव आहे. उभ्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने हा अपघात…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शहरात आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने विनयभंग केला. 15 डिसेंबर गुरुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडिता ही काही…

लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ येथील विद्युत विभागाशी संबंधीत अधिकारी लाच घेताना सापडल्याची माहिती आहे. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास या लाचखोर अधिका-याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सध्या चौकशी व पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती…

थरार: पतीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: कौटुंबीक वादातून पतीने आपल्या पत्नीवर भर रहदारीच्या रस्त्यावर चाकूहल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मुलासमोरच पतीने हा जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी वणी…

आता 3D मध्ये आनंद घेता येणार अवतार 2 सिनेमाचा, रोज 2 शो 3D मध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध सुजाता थिएटर आता आणखी अपडेट झाले असून प्रेक्षकांना आता 3D मध्येही सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. शुक्रवारी अवतार 2 हा सिनेमा रिलिज होत असून दुपारी 11.30 व रात्री 10.30 हा शो प्रेक्षकांना 3D मध्ये तर  दु.…

मारेगाव हादरले… अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

भास्कर राऊत,मारेगाव: एका 20 वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव शहर हादरले आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव लखन रावत आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी…

शिवसेना (ठाकरे गट) प्रणीत वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत चंदनखेडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई यांच्या आदेशानुसार त्यांना हि…

कर्तव्यात कसूर, लफडी, खंडणी यांनी गाजली वणीतील तत्कालीन ठाणेदारांची कारकीर्द

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या सव्वा वर्षांत 3 ठाणेदार वणी पोलीस स्टेशनला लाभले आहे. त्यातील एका ठाणेदाराला कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणावरून बदलून जावे लागले. तर एका ठाणेदारावर खंडणीचा आरोप झाला होता. शुक्रवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी पीआय…