वणी ठाणेदारपदी प्रदीप शिरस्कर रुजू
जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल 2 महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वणी पोलीस स्टेशनला नवीन ठाणेदार मिळाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदाची जबाबदारी सोपवली आहे. पोनि…