Yearly Archives

2022

वणीतील विद्यार्थ्यांचे कुंग फु व कराटे स्पर्धेमध्ये यश

जितेंद्र कोठारी, वणी: कुंग फु कराटे असोसीएशन व शुश आसरा फाऊंडेशन इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कुंग फु कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पदके पटकाविण्याचा मान मिळविला आहे. चिमूर येथे 4 डिसेंबर 2022 रोजी आयोजित या…

वाघाची पाणी पिण्यासाठी थेट बेड्याजवळील शेतात एन्ट्री

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वाघाचे दर्शन आता नित्याचेच झाले आहे. आज येथे तर उद्या तेथे असे वाघाचे दररोज दर्शन होत आहे. आज दि. 6 डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मार्डी जवळील पारधी बेड्याजवळ वाघाने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे…

चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला… 8 क्विंटल कापूस चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: चोरट्यांची आता शेतमालावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मुर्धोनी गावात ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मुर्धोनी गावालगत अग्रवाल यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील बंड्यात वेचलेला कापूस ठेवलेला होता.…

आणखी अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील एका गावात राहून वणी येथील एका नामांकित महाविद्यालयात 11वी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी 3 डिसेंबर रोजी कॉलेजला गेली. मात्र संध्याकाळी घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक व…

अखेर बेपत्ता शेतक-याचा आढळला मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: मागील सात ते आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या या युवकाचा अखेर मृतदेहच हाती लागला. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कानडा येथील शेतकऱ्याने विष घेऊन आपले जीवन संपविले. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव दीपक देवराव…

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वणीत विविध कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: जागतिक दिव्यांग दिना निमित्त वणीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती शिवाजी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात जनजागरण घेण्यात आला. कार्यक्रमाची उपस्थित मान्यवर व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर, लुईस…

सुजाता थिएटरमध्ये भेडियाचा शानदार 2 रा सप्ताह तर दृष्टम 2 चा शानदार 3 रा सप्ताह

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुजाता थिएटरमध्ये दृष्यम 2 चा तिसरा सप्ताह तर भेडिया या सिनेमाचा शानदार दुसरा सप्ताह सुरू आहे. दु. 12.15 व 3.15 वाजताचे दोन शो हे भेडिया या सिनेमासाठी तर संध्याकाळी 6.55 व रा. 9.15 वाजता दृष्यम 2 हा सिनेमा…

JOB Alert – लक्ष्मी इंडस्ट्रीजला पाहिजेत सेल्समन व फरसान बनवणारे कुशल कारागिर

बहुगुणी डेस्क, वणी: अल्पावधीतच फूड इंडस्ट्रीज क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणा-या लक्ष्मी इंडस्ट्रीजला सेल्समन व नमकिन बनवनारे कुशल कारागीर पाहिजेत. मुकुटबन रोड गणेशपूर येथील लक्ष्मी इंडस्ट्रीजद्वारा तयार करण्यात येणा-या इंद्रजीत नमकीन या…

शिंदोलावाशीयांचा ग्रामपंचायतसह आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार

तालुका प्रतिनिधी, वणी: जवळपास सहा दशकांपासून वाहितीखाली आणि ताब्यात असलेल्या शेतजमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी शिंदोलावाशीयांचा अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. तथापि, ग्रामस्थांच्या मागणीची शासन आणि प्रशासनाकडून पूर्तता झाली नाही.…

दुचाकीची अज्ञात वाहनाला धड़क, तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी : वणी ते कोरपना मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर ते खांदला दरम्यान शुक्रवार रात्री 7 वाजता दरम्यान ही घटना घडली. वैभव विलास हरबडे (24) रा. काटला बोरी,…