Monthly Archives

February 2023

मराठा सेवा संघातर्फे तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा व छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने दिनांक 19 ते 24 फेब्रुवारपर्यंत छत्रपती महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाचे…

महाशिवरात्रीला निघणार वणी ते शिरपूर भव्य त्रिशूल पदयात्रा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 18 फ्रेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त वणी ते महादेवगड (शिरपूर) अशी 15 किलोमीटरची त्रिशूल पदयात्रा निघणार आहे. बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 9 वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. टिळक चौक, खाती…

‘शहजादा’ रिलिज, कार्तिक आर्यन पहिल्यांदाच ऍक्शन अवतारामध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून 'शहजादा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. आज अखेर १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला…

ब्रेकिंग न्युज – मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी : रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडुन कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 50 हजाराची लाच घेणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्यांसह 2 तलाठी व एक पोलीस कर्मचाऱ्याला अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक…

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीशी खोड्या, व्हेलेंटाईन डेलाच प्रियकराला बेड्या

भास्कर राऊत, मारेगाव: मुलीच्या घराजवळच मुलाचे परिचित राहायचे. त्या परिचिताच्या घरी मुलगा यायचा. एक दिवस अचानक त्याची शेजारी राहणा-या एका मुलीवर नजर पडली. पहिल्या नजरेत प्रेम झाले. मुलाच्या चकरा वाढल्या. दोघांचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये…

ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी 16 फेब्रुवारीला वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: गुरुवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी वणीतील वसंत जिनिंग येथे पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दु. 5 या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी (नागपूर) हे मुख्य…

सराव स्पर्धा परीक्षेचे यशस्वी आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण तसेच शहरी भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांच्या परीक्षेचा सराव म्हणून शहरातील एनबीएसए महाविद्यालयात सराव स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. छ. शिवाजी महाराज जयंती…

आजपासून वणीत संत रविदास जयंती महोत्सवाला सुरूवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत आजपासून संत रविदास जयंती महोत्सव सुरू झाला आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6…

अखेर मुख्य बाजारपेठेतील प्रसाधन गृहाचे उघडण्यात आले कुलूप

विवेक तोटेवार, वणी: शहराच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्राहकांसाठी प्रसाधन गृह (मुतारी) होते. हे प्रसाधनगृह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. परंतु नगर पारिषदेने दुर्गंधीचे कारण देत या प्रसाधनगृहाला कुलूप ठोकले. याचा बाजारपेठेतील…

गुरुवारी मारेगाव येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर 

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीतर्फे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. मारेगाव नगर…