Monthly Archives

March 2023

गोठ्यातून ओढत नेत वाघाने पाडला गाईचा फडशा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील शेत शिवारात वाघाने हल्ला करून गाईचा फडशा पाडला. आज शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शिवनाळा परिसरात पुन्हा वाघाने एंट्री केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान…

आज संध्याकाळी वणीतील वसंत जिनिंग लॉनमध्ये जाहीर सत्कार व व्याख्यानाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सं. 7 वाजता वणीत भव्य सत्कार सोहळा व जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत जिनिंग लॉनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध कवि आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश वाकुडकर,…

वणीत धुळवडीला येणार सुप्रसिद्ध हास्य कवी एहसान कुरेशी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत धुळवडीनिमित्त (रंगपंचमी) हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक 7 फेब्रवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता शासकीय मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. यात देशातील सुप्रसिद्ध हास्य कवी एहसान कुरैशी…

JCI चा पदग्रहण सोहळा संपन्न, नवीन पोपळी यांची अध्यक्षपदी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जेसीआय संस्थेच्या वणी शाखेचा 10 वा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यात अध्यक्षपदी नवीन पोपली सचिव म्हणून गौरव खुंगर सचिव आणि तर यश श्रीवास्तव यांनी कोषाध्यक्ष म्हणून आपला पदभार स्वीकारला. तर जयंत पांडे, रोनीत गुंडावर,…

गजानन कासावार यांची विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील न.पा. शाळा क्रमांक 5 चे मुख्याध्यापक गजानन तुकाराम कासावार यांची अमरावती विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही…

दोन वर्षांनंतर कैदी पुन्हा परतला जेलमध्ये… फरार कैद्याला वणीतून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दोन वर्षांआधी पॅरोलवर जेलमधून बाहेर निघून फरार झालेला कैदी पुन्हा गजाआड झाला आहे. दीपक यशवंत पुणेकर असे कैद्याचे नाव असून मंगळवारी रात्री वणीतील छोरिया ले आऊट येथून त्याला अटक करण्यात आली. दोन वर्षांआधी नागपूर येथील…

सावधान… यंदाचा उन्हाळा आणखी तापणार ..!

जितेंद्र कोठारी, वणी : जागतिक स्तरावर आणी भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता आणि अल निनोचा वाढता प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे…

वणीतील तरुणाचा मुंबई पुणे हायवेवर अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नोकरीनिमित्त पुणे येथे राहणा-या वणीतील एका तरुणाचा पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघात त्याचे जागीच निधन झाले तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. शुभम विनोद आसुटकर (26) रा. नांदेपेरा रोड वणी असे मृत तरुणाचे नाव…