Yearly Archives

2023

डम्पिंग समस्या व रस्त्यासाठी पिंपळगाववासी आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. यात प्रामुख्याने डम्पिंगची समस्या आहे. याचा परिसरातील गावांना फटका बसत आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊन रस्त याबाबत वेकोलि प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही…

अ‍ॅनिमलचा शानदार 3 रा सप्ताह, सुजाता थिएटरमध्ये ‘अ‍ॅनिमल’ रोज 3 शो

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुजाता थिएटरमध्ये या सिनेमाचा शानदार तिसरा सप्ताह सुरू असून प्रेक्षकांना टॉकिजच्या लक्झरीअस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टमच्या साथीने…

बर्थडे पार्टीत पिस्तुलने गोळीबार, हिरोपंती करणा-याच्या आवळल्या मुसक्या  

विवेक तोटेवार, वणी: वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळ्या झाडून हिरोपंती करणे एकाला चांगलेच महागात पडले.सो मवारी राजूर-भांदेवाडा शिवारातील एक शेतात रात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून…

नंबर ब्लॉक केल्याने प्रियकराचा विवाहित प्रेयसीच्या घरासमोर राडा

विवेक तोटेवार, वणी: सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराचा नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून प्रियकराने दारू पिऊन प्रेयसीच्या घरात घुसून राडा केला. तसेच सोशल मीडियावरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही…

करंट लागल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू, एक बैल जखमी

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर शिवारात सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक बैल हा जखमी झाला आहे. सदर बैल हे चरण्यासाठी नेत असताना रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या जिवंत…

शासकीय ITI जवळ दोन दुचाकीची धडक

विवेक तोटेवार, वणी: कार्यालयीन कामासाठी शिरपूरहून वणी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा परत जाताना आयटीआय जवळ अपघात झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विनोद मोतेराव (35) असे जखमी कर्मचा-याचे नाव असून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर…

लाठी व कायर शिवारातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील लाठी व पिंपरी शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली. रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 5 जुगा-यांना अटक केली तर काही लोक धाड पडताच फरार झाले. या कारवाईत रोख…

बाहेरगावच्या पाहुण्याला प्रेमनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील "रेडलाईट एरिया" म्हणून ओळखला जाणा-या प्रेम नगर परिसरात एका बार समोर दोन इसमांना चाकूचा धाक दाखवुन लुटले. चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास…

वेकोलिच्या प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील पैनगंगा, मुंगोली आणि कोलगाव या कोळसा खाणीतून कोळशाची वाहतूक चालू आहे. वाहतुकीत कालबाह्य वाहनांचा वापर आणि मोठया प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीमुळे येणंक, येणाडी, शिवनी, कोलगाव, शेवाळा या गावातील रस्त्यांची…

वणी बाजार समिती मार्फत सी.सी.आयची कापूस खरेदी सुरु

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कृषि उत्पन्न बाजार समिती, वणी मार्फत हंगाम २०२३-२४ करीता किमान आधारभुत दराने (हमीभाव) दिनांक २२/११/२०२३ पासून सी.सी.आयची कापूस खरेदी सुरू झाली. अकोला विभागात सीसीआयची कापूस खरेदी करणारी पहिली एपीएमसी वणी…