अपघात : दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाची धडक
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील यवतमाळ हायवेवर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज शुक्रवारी दिनांक 20 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गोंविंदराजा कॉटेक्स या जिनिंगजवळ हा अपघात…