पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉक्टरला पृथ्वीवरचा चालता-बोलता देवच मानतात. त्यांचा मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी विशेष दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा होत आहे. येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखा त्यानिमित्त विविध कार्यक्रम विविध कार्यक्रम घेणार…
बहुगुणी डेस्क, वणी: आयुष्याचा प्रवास कधी आणि कसा संपेल याचा भरवसा नाही. आत गेलेला श्वास बाहेर येईलच याचीही खात्री नसते. असाच प्रसंग वणी-वरोरा राज्य महामार्गावरील रेल्वे फाटकाजवळ घडला. श्रीचंद राजपूत बिहारी (शैला) (50) हा ट्रकचालक मृतावस्थेत…
बहुगुणी डेस्क, वणी: एकेकाळी कापसाची राजधानी म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख होती. आता तो शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात झाला आहे. वणी, मारेगाव, झरी परिसरांतील निरंतर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय झाला आहे. जुन्या बातमीची शाई…
बहुगुणी डेस्क, वणी: डॉ. प्रियंका नेहमीप्रमाणेच रात्री निवांत झोपल्यात. सकाळ उलटली तरी त्या उठल्या नाहीत. नंतर लक्षात आलं की डॉ. प्रियंका संतोष भोयर (37) यांचं झोपेतच निधन झालं. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा किंवा अन्य झटका आल्याचा अंदाज…
बहुगुणी डेस्क, वणी: तारुण्य म्हणजे उमेदीचा काळ. खूप काही करून दाखवण्याची ऊर्जा आणि क्षमता या वयात असते. मात्र थोडेसेही नैराश्य जीवनाचा अंत करते. हीच बाब राजूर (कॉलरी) येथील प्रिया बन्सी प्रजापती (18) या युवतीच्या बाबतीत झाली. तिने गुरुवार…
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: मुव्हीच्या एका शॉटसाठी फुललेल्या सूर्यफुलांचं शेत हवं होतं. तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अगदी काही क्षणांतच ते उभंही करता आलं असतं. मात्र दिग्दर्शकाला खऱ्या सूर्यफुलांचाच बहर हवा होता. एका तलावाच्या बाजूला ती खडकाळ…
बहुगुणी डेस्क, वणी: मुळात धानोरा (लिंगटी) येथील ज्येष्ठ नागरिक बापुराव यल्लन्ना चाटे (84) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते एकदा पडले होते. तेव्हापासून त्यांना बेडरेस्टच होती. त्यात प्रदीर्घ आजाराने गुरुवार दिनांक 26 जून 2025 ला रात्री 9…
बहुगुणी डेस्क, वणी: या आठवड्यात वणीतील सुजाता थिएटरमध्ये सुपरस्टार प्रभास व अक्षय कुमार यांचा अॅक्शन, थ्रिलर कन्नप्पा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रोज चार खेळात होणा-या या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बूकमायशो , पेटीएम मुव्ही या…