पुरुषोत्तम नवघरे, वणी: नट श्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन अकोला यांच्या वतीने येथील लोककलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांना नट श्रेष्ठ निळू फुले कला वैभव पुरस्कार जाहीर झाला असून अकोला येथे आयोजित रंगभूमी महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या…
बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी 7 जून रोजी वणी प्रक्षेत्र खासगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होणार आहे. जय विकास पॅनल व परिवर्तन असे दोन पॅनल या निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. सध्या आरोप प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीने चांगलेच लक्ष…
बहुगुणी डेस्क, वणी: सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज यांची पालखी आज मंगळवारी सकाळी आषाढी वारीसाठी प्रस्थान करणार आहे. एक महिना प्रवास करून ही पालखी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मंगळवारी दुपारी 1.16 वाजता पालखी…
बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्यावरून कार काढण्यावरून दोन कार चालकात वाद झाला. वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. एका कारमधल्या चौघांनी दुस-या कारमधल्या चालकाला हातोड्याने बेदम मारहाण करीत कारची काच फोडली. मारहाणीत कारचालक जखमी झाले आहेत. वणीतील…
बहुगुणी डेस्क, वणी: चोरट्यांनी वणीत पुन्हा एक घरफोडी केली आहे. ब्राह्मणी रोडवरील काळे ले आऊटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घरफोडी झाली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. यात चोरट्यांनी अडीच लाखांचे दागिने व 30 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.…
विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या हळदीला जातो सांगून रात्री घरून निघालेल्या एका तरुणाने गळफास घेतला. सोमवारी दिनांक 2 जून रोजी पहाटेच्या सुमारास गांडली पुरा येथे ही घटना उघडकीस आली. सुमीत शरद कामटकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या…
बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना आरमुरवार यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी उपसरपंच अनिल राजेश्वर कुंटावार यांच्याविरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ…
बहुगुणी डेस्क, वणी: दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीचालक जखमी आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते पाथरी रोडवर ही घटना घडली. मोहन जयराम पाचभाई (54) असे…