कादीर शरीफ यांचे निधन

पत्रकार उमर शरीफ यांना पितृशोक

0

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कादीर शरीफ (68) यांचे शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. पत्रकार उमर शरीफ यांचे ते वडील होते. आज मारेगाव येथील कब्रस्थान येथे त्यांचा दुपारी 2 वाजता दफनविधी होईल. कादीर शरीफ हे मनमिळावू स्वभावाचे होते. सर्वांबद्दल त्यांना आत्मियता होती.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पांढरकवडा येथे उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी फर्रसोझहा, मुलगी ऍड.उमेरा शरीफ, मुले उमर शरीफ, नवाज शरीफ, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.

हेदेखील वाचा

अवैधरित्या दुचाकीने दारूची तस्करी करणारा अटकेत

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

हेदेखील वाचा

खातेरा येथे आरटीपीसीआर टेस्ट कॅम्पचे आयोजन

 

Leave A Reply

Your email address will not be published.