Browsing Category
क्राईम
विद्युत पुरवठा पूर्ववत करताना करंट लागून कामगाराचा दुर्दैवी मृ्त्यू
जितेंद्र कोठारी, वणी: वादळी पावसानंतर खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन…
चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !
जितेंद्र कोठारी, वणी: एक इसम चक्क हैदराबादहून वणीला केवळ मटका लावण्यासाठी आला. त्याला मटका लागलाही. मात्र जिंकलेली…
वाहतूक विभागाकडून 33 लाख 62 हजारांचा दंड वसूल
जितेंद्र कोठारी, वणी: अपघातांमध्ये घट येण्यासाठी तसेच वाहतूकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी मोटार वाहन कायद्याचे…
वनोजा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
भास्कर राऊत, मारेगाव: वनोजादेवी येथील विवाहितेने आपल्या सासुरवाडी असलेल्या टिटवी येथे पतीच्या राहत्या घरी गळफास…
नुकतीच 12 वी पास झालेल्या लालगुडा येथील युवतीची आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी: लालगुडा येथील एका युवतीने सकाळी घरी कुणी नसताना ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.…
ब्राह्मणी रोडवर भीषण अपघात, तरुण जागीच ठार
जितेंद्र कोठारी, वणी: वणी-ब्राह्मणी रोडवर आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक…
घोन्सा खाणीत दरोड्याचा प्रयत्न, वेकोलि सुरक्षा रक्षकावर हल्ला
जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीतील भंगार व इतर साहित्य चोरण्याच्या उद्देशाने काही चोरटे शस्त्र घेऊन खाणीत शिरले.…
मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न
भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या विरहात मानसिक तणावात जीवन जगत असलेल्या मार्डी येथील रोशनी आशिष झाडे या…
महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू
भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या पश्चात विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या…
पिंपरी येथून ट्रॅक्टर रोटाव्हेटरची चोरी
तालुका प्रतिनिधी, वणी: खुल्या जागेवर ठेवलेले ट्रॅक्टरचे रोटाव्हेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पिंपरी…