मनसे राबविणार राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना
जितेंद्र कोठारी, वणी : मागील 20 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. परंतु पंचनामा अहवाल तयार करणे,…