Browsing Tag

shirpur

शाळेच्या मधल्या सुट्टीतून 2 मुली झाल्या गायब

विवेक तोटेवार, वणी: शाळेत शिकणा-या दोन मुलींना फूस लावून पळवून नेणा-या दोन तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मुलींच्या पालकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी 2 दिवसात शोध घेऊन…

आणखी एक आत्महत्या, ट्रॅक्टर चालकाने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या मोहदा येथील एका ट्रॅक्टर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदुराम सुंदरलाल किलो (अंदाजे 42) असे मृतकाचे नाव आहे. तो…

रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

विवेक तोटेवार, वणी: आबई फाट्यावरून शिंदोला येथे अवैधरीत्या रेती भरून जात असलेला एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडला. ही कारवाई 13 मार्च रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक केली तर 5 लाख 8 हजार रुपयांचा…

शुक्रवारी संध्याकाळी शिरपूर येथे शाळा व विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतर शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 16 जानेवारीला संध्या 6.30 वाजेपासून शिरपूर येथील शासकीय मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. चार गटात ही स्पर्धा होणार…

पुरड (पुनवट) येथे दोन कुटुंबात राडा, बाप-लेक जखमी

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यातील पुरड (पुनवट) येथे गुरुवारी संध्याकाळी दोन कुटुंबांमध्ये चांगलाच राडा झाला. जुन्या भांडणातून एका कुटुंबाने दुस-या कुटुंबावर काठीने हल्ला. यात बापलेक जखमी झाले. या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल…

चोराले नाही सीसीटीवीचं भेव, भरदिवसा मंदिरातील दानपेटीवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील शिरपूर येथील कैलास शिखरावरील शिवालयात चोरट्यांनी चक्क दानपेटीवर डल्ला मारला. बुधवारी दुपारी 3.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान, चोरी करणारे चोरटे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. बुधवारी दुपारी परिसरात रिमझिम…

करंट लागल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू, एक बैल जखमी

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर शिवारात सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक बैल हा जखमी झाला आहे. सदर बैल हे चरण्यासाठी नेत असताना रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या जिवंत…

योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू गावाचे नाव उंचावू शकतात – संजय खाडे

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात जरी मोठ्या स्पर्धा होत असल्या तरी ग्रामीण भागात मोठ्या स्पर्धा होण्याचे प्रमाण कमी असते. शिरपूर प्रीमियर लीगमुळे शिरपूर व परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडुंना एक सुवर्णसंधी संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील खेळाडुं…

अवघे हजार रुपये न दिल्याने तरुणास स्टिलची बकेट, गुंडाने जबर मारहाण

वणी बहुगुणी डेस्क: गाडीच्या भाड्याचे एक हजार रुपये न दिल्याने तिघांनी एका विवाहित तरुणास स्टिलची बकेट आणि स्टिलच्या गुंडाने बेदम मारहाण केली. यात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या निवली येथे रविवारी…