मालिनी प्रभाकर ढुमे यांचे निधन

गुरुवारी झालेत वणीत अंत्यसंस्कार

0

जब्बार चीनी, वणी: येथील वनिता समाजाच्या ज्येष्ठ सदस्या मालिनी प्रभाकर ढुमे यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. गुरुवारी वणीतील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत.

मालिनी यांचा वनिता समाजाच्या आणि अन्य संस्थांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग असायचा. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्या उत्साहाने सहभागी व्हायच्या. वनिता समाजाच्या ज्येष्ठ सदस्या व मार्गदर्शक हरवल्याची खंत सदस्यांकडून व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या पश्चात पुत्र मनोज, तीन कन्या जावई, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मुकुंदराव तांबे (नागपूर ), प्रा, डॉ. दिलीप अलोणे (वणी ) वासुदेव फाटक (पुणे ) बिपीन कुळकर्णी (पुणे ) हे त्यांचे उच्च विद्याविभूषित जावई आहे. 

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

Leave A Reply

Your email address will not be published.